News

जिल्हा परिषद गट (Ahmednagar Zilla Parishad) व पंचायत समिती गणांसाठी (Panchayat Samiti) आज (गुरूवार) आरक्षण सोडत आज झाली आहे. त्यात अनेकांना धक्का बसला आहे. आरक्षण सोडतीमध्ये कही खुशी कही गम अशीच परिस्थिती पहावयास मिळत आहे.

Updated on 29 July, 2022 12:43 PM IST

जिल्हा परिषद गट (Ahmednagar Zilla Parishad) व पंचायत समिती गणांसाठी (Panchayat Samiti) आज (गुरूवार) आरक्षण सोडत आज झाली आहे. त्यात अनेकांना धक्का बसला आहे. आरक्षण सोडतीमध्ये कही खुशी कही गम अशीच परिस्थिती पहावयास मिळत आहे.

जिल्हा परिषद गट अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती आरक्षण

नगर तालुका पंचायत समिती गणांचे आरक्षण

श्रीगोंदा तालुका पंचायत समिती गण आरक्षण सोडत

१)देवदैठण गण - सर्वसाधारण
२)पिंपळगाव पिसा - ना.मा. प्रवर्ग महिला(BCC)
३)कोळगाव गण - ना.मा.प्रवर्ग(BCC)
४)घारगाव गण - सर्वसाधारण महिला
५)मांडवगण गण - सर्वसाधारण
६)भानगाव गण - अनुसूचित जाती महिला(SC)
७)आढळगाव गण - ना.मा. प्रवर्ग महिला(BCC)
८)पेडगाव गण - अनुसूचित जाती(SC)
९)येळपणे गण - सर्वसाधारण महिला
१०)बेलवंडी गण - सर्वसाधारण महिला
११)हंगेवाडी गण - सर्वसाधारण
१२)लिंपणगाव गण - सर्वसाधारण
१३)काष्टी गण - सर्वसाधारण
१४)अजनूज गण - अनुसूचित जमाती महिला(ST)

ब्रेकिंग: श्रीगोंदा तालुका पंचायत समिती गण आरक्षण सोडत जाहीर

अकोले तालुका पंचायत समितीच्या १२ गणांचे आरक्षण सोडत जाहीर

१) समशेरपुर गण - सर्वसाधारण
२) खिरविरे गण - सर्वसाधारण
३) देवठाण गण - अनुसूचीत जमाती महिला( S T)
४) गणोरे गण - अनुसूचीत जमाती महीला(S T
५) धुमाळवाडी गण -अनुसूचीत जमाती (S T)
६)धामणगाव आवारी - अनुसूचीत जमाती महीला (ST)
७) राजुर गण - अनुसूचीत जाती (SC)
८) वारंघुशी गण - सर्वसाधारण महिला
९) पाडाळणे गण - सर्वसाधारण महिला
१०) शेलद गण - सर्वसाधारण महिला
११) कोतुळ गण - अनुसूचीत जमाती
१२) ब्राम्हणवाडा गण - अनुसूचीत जमाती

अखेर शिंदे सरकाने अजितदादांचा 'तो' निर्णय ठेवला कायम, शेतकऱ्यांनी केला आनंद व्यक्त..

पारनेर पंचायत समिती गणांचे आरक्षण

 

 

Heavy Rain: सावधान! पुढील दोन दिवस मुसळधार पाऊसाचा इशारा; शेतकऱ्यांना बसू शकतो फटका

English Summary: Zilla Parishad group Panchayat Samiti leaving the reservation
Published on: 28 July 2022, 01:26 IST