News

सध्याच्या युगात महिलांही पुरुषांप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. काही महिला आपला स्वताचा व्यवसाय सुरू करुन आपल्या जीवनात प्रगती करत आहेत. स्वता चा उद्योग सुरू करणाऱ्या महिलांनासाठी आम्ही काही आयडिया घेऊन आलो आहोत. ज्यातून महिला नक्कीच आर्थिक फायदा मिळवू शकतो.

Updated on 26 June, 2020 4:15 PM IST


सध्याच्या युगात महिलांही पुरुषांप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. काही महिला आपला स्वताचा व्यवसाय सुरू करुन आपल्या जीवनात प्रगती करत आहेत. स्वता चा उद्योग सुरू करणाऱ्या महिलांनासाठी आम्ही काही आयडिया घेऊन आलो आहोत. ज्यातून महिला नक्कीच आर्थिक फायदा मिळवू शकती, या व्यवसायात कोणत्याच प्रकारचे भांडवल लागत नाही. याशिवाय हे व्यवसाय आपण घरी बसून करू शकता. 

कपड्यांवर भरतकाम करणे ( Cloth Embroidery Business)

सध्याच्या काळात बऱ्याच महिला ह्या सुंदर नक्षीकाम केलेले भरतकाम केलेले कपडे परिधान करत असतात. या कपड्यांकडे महिलांचा ओढा अधिक असतो. जर आपण भरतकाम करण्यात निपूण असाल तर आपल्या घरीच कमाईचा मार्ग मोकळा होईल.

 

बेबी सिटिंग व्यवसाय (Baby Sitting Business)

करिअर करणाऱ्या महिला बाहेर नोकरी करत असतात. अशा महिलांना घरी आणि बाहेरील नोकरीचे मोठं टेन्शन असते. नोकरी आणि घरकाम दोन्ही गोष्टी संभाळणे त्यांना मोठ्य़ा जिकरीचे काम होत असते. अशात जर घरात मुल - बाळ असले तर त्यांना प्रचंड त्रास होत असतो. यामुळे  नोकरी करणाऱ्या महिला मुले संभाळण्यासाठी काही महिलांना ठेवत असतात. या कामाला इंग्रजीत बेबी सीटर असं म्हणतात.

टेलरिंग का व्यापार (Tailoring Business)  टेलरिंगचा व्यवसाय - गावात अनेक महिला टेलरिंगचा व्यवसाय करत असतात. परंतु आपल्याकडे निपुणता असली  तर ग्राहक आपल्याकडे कपडे शिवण्यास येत असतात. यासह आपण टेलरिंग प्रशिक्षण केंद्र सुरू करू शकता.

English Summary: Zero investment Women Business: ladies can start their business without any investment
Published on: 26 June 2020, 04:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)