डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन " युवा महोत्सव " याचा अखेरचा दिवस दि.11 पासुन सुरू झालेल्या "युवा महोत्सवामध्ये" संगीत,नृत्य,नाट्य,विविध कला व इतर सर्व प्रकारामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शना ची चढाओढ दिसून आली. मुख्यतः समूह नृत्य या प्रकारामध्ये भारतीय संस्कृतीमधील क्षेत्रीयत बोलीभाषेतील अस्तित्वात असलेल्या
लोकनृत्याचा एकाहुन एक सरस विविध वेशभुषा व संगीतावर उच्चतम प्रस्तुतीकरण दिसून आले,One by one, the highest rendition of folk dance was seen in different costumes and music.
बापरे.... आता पावसाप्रमानेच आला नोकऱ्यांचा महापूर! 'एसएससी'मार्फत तब्बल 73,333 पदांसाठी भरती.
तसेच आज एकांकीका इतर नाट्य प्रकारामध्ये विविध विषयावर मुख्यतः आजचे वर्तमानातले लोक संबोधन, सामाजिक प्रबोधन, युवावर्गाकरीता तत्वज्ञानावर आधारित विषयांवर अत्यंत समर्थ व क्षमतेवर आधारित एकांकिका व इतर नाट्य प्रकाराचे प्रस्तुतीकरण झाले. या स्पर्धेचे परीक्षक जेष्ठ रंगकर्मी
प्रा.मधुभाऊ जाधव तसेच अनेक वर्ष या चळवळीला सेवा देणारे श्री.संतोष काटे व नाट्यपरिषदेचे जेष्ठ पदाधिकारी श्री.अशोक ढेरे यांच्या तर्फे नाट्यप्रकाराचे परिक्षकाचे कार्य करण्यात येत आहे.यापुर्वी डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे संघ आंतर विद्यापीठ युवा महोत्सव " इंद्रधनुष्य " व अखिल भारतीय कृषि संशोधन परीषद दिल्ली याचे अधिनस्त अखिल भारतीय आंतर कृषि
विद्यापीठ युवक महोत्सवा मध्ये अनेक प्रकारामध्ये अग्रक्रम प्राप्त केलेला आहे याच अपेक्षेत यावर्षी सुद्धा विद्यापीठाचा दर्जेदार व कलागुण प्राप्त संघ विजयी पताका मिळवतील अशी अपेक्षा आहे. याकरिता संघाचे स्वरूप तथा कलागुणांची जोड देण्याकरीता विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शन व पाठबळ हीच जमेची बाजु आहे.
Published on: 14 October 2022, 05:27 IST