News

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, त्याने संपत्ती आणि प्रतिष्ठा कमवावी. अशा प्रकारची इच्छा ठेवण्यात काहीच चुकीचे नाही. कारण पैसा अशी गोष्ट आहे, तिच्यामुळे आपण जगातली सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो.

Updated on 30 December, 2020 1:37 PM IST


प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, त्याने संपत्ती आणि प्रतिष्ठा कमवावी.  अशा प्रकारची इच्छा ठेवण्यात काहीच चुकीचे नाही. कारण पैसा अशी गोष्ट आहे, तिच्यामुळे आपण जगातली सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो. परंतु पैसा कसा कमवावा याबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार असतात. घरी बसून तर पैसा कमावता येत नाही कारण पैसा कमवण्याला कष्टाशिवाय पर्याय नाही. परंतु काही गोष्टींमध्ये कष्टासोबतच थोडंसे डोके लावले तर भरपूर पैसा कमविता येतो. या लेखामध्ये तुम्हाला अशी एक आयडिया देणार आहोत तिच्यामध्ये थोडं डोकं लावून एका झटक्यात करोडपती बनता येऊ शकते.

     एक रुपयाच्या जोडीने थोडेसे हवे ज्ञान

 जर तुमच्याजवळ एक रुपयाचा जुने नाणे असेल तर तुम्हाला ९ कोटी ९९ लाख रुपये मिळू शकतात. आता हे वाचून तुम्हाला हसू येईल परंतु हे सत्य आहे.परंतु वर्षे १८८५ या वर्षाचा एक रुपयाचे नाणे तुम्हाला करोडपती बनवू शकते. जर तुमच्याजवळ या वर्षाचा एक रुपयाचे नाणे असेल तर तुम्ही ऑनलाइन या नाण्याला विकून ९ करोड ९९ लाख कमाऊ शकता. जगामध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांना, जुन्या वस्तू आणि अशाच काही हटके गोष्टींचा संग्रह करण्याचा छंद असतो. जर तुम्हाला माहिती असेल तर अशा जुन्या वस्तू ऑनलाईन लिलावाद्वारे करोड रुपयांमध्ये  विकल्या जातात.

 

   

जर तुमच्याजवळ वर्ष १८८५ चे एक रुपयाचे नाणे असेल तर तुम्ही या नाण्याला ओएलएक्स या वेबसाइट वर टाकून चांगल्या प्रकारची रक्कम मागू शकतात. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर लिलावासाठी संबंधीत वेबसाईट वर एक अकाउंट क्रिएट करावे लागते त्यानंतर विक्रेताच्या रूपामध्ये रजिस्ट्रेशन करावे लागते. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्याजवळ असलेल्या एक रुपयाच्या नाण्याचा फोटो या वेबसाईटवर अपलोड करावा. त्यानंतर हे आणि विक्रीसाठी टाकून द्यायचे.आपल्या देशात बऱ्याच वेळा अशा वस्तूंची फ्रिज असल्याकारणाने जुन्या नाण्यांच्या शोधात लोक कायम  असतात. त्यामुळे अशा हटके आणि जुन्या वस्तूचा लिलावाद्वारे चांगला पैसा कमावता येऊ शकतात.

English Summary: You can become a millionaire even with one rupee
Published on: 26 December 2020, 05:55 IST