News

सध्या सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या (Sangola Farmers Cooperative Yarn Mill) संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये आता अनेकजण रिंगणात उतरले आहेत.

Updated on 27 October, 2022 3:41 PM IST

सध्या सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या (Sangola Farmers Cooperative Yarn Mill) संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये आता अनेकजण रिंगणात उतरले आहेत.

स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सूतगिरणीची पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. आतापर्यंत सर्व निवडणुका देशमुख यांनी बिनविरोध केल्या होत्या. त्यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख आणि नातू डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख हे त्यांचा वारसा पुढे सांभाळत आहेत.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सूतगिरणीचे माजी अध्यक्ष नानासाहेब लिगाडे (Nanasabh Ligade) यांच्यासह अन्य काही मोठ्या नेत्यांनी निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली आहे.

सरकारी गोदामांमध्ये डाळींचा बफर स्टॉक उपलब्द, किमती राहणार नियंत्रणात, ग्राहक मंत्रालयाची माहिती..

यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याबाबत उत्सुकता लागली आहे. अनेकजण यासाठी उत्सुक देखील आहेत. यामुळे आता काय होणार हे लवकरच समजेल.

महत्वाच्या बातम्या;
ऊस दराचे आंदोलन पेटले, पंढरपुरात आंदोलनाला हिंसक वळण, ट्रॅक्टरचे टायर फोडले..
बिग ब्रेकिंग! ई-पीक पाहणीची अट रद्द, शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत..
घामाच्या दामाला योग्य भाव न मिळाल्यास साखर आयुक्तांची खुर्ची जाळू- अतुल खूपसे-पाटील

English Summary: Withdrawal of big leaders from Suthagirini election, all eyes on the election..
Published on: 27 October 2022, 03:41 IST