News

सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. पॅसिफिक महासागरात अल निनो पॅटर्न विकसित होण्याची ९० टक्के शक्यता आहे.

Updated on 17 May, 2023 11:11 AM IST

सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. पॅसिफिक महासागरात अल निनो पॅटर्न विकसित होण्याची ९० टक्के शक्यता आहे.

यापूर्वीही एल निनोमुळे भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. यामुळे कमी पावसाचा धोका संभवतो. ज्या वर्षांत हा पॅटर्न तयार होतो, त्या वर्षांत दुष्काळ आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वाढते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार यंदा पाऊस सामान्य असेल.

यामुळे दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. असे असताना मात्र, अल निनोचा विकास जून ते सप्टेंबरदरम्यानच होणार आहे. त्यामुळे मान्सून सरासरीपेक्षा कमी राहू शकतो. विशेष हवामान पॅटर्न अल निनो पॅसिफिक महासागराशी संबंधित आहे.

बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

जेव्हा त्याच्या मध्य आणि पूर्व भागातील तापमान सामान्यपेक्षा जास्त असते, तेव्हा हा बदललेला पॅटर्न तयार होतो. त्यामुळे भारतीय द्वीपकल्पात मान्सूनचे चक्र कमकुवत होते. त्यामुळेच पाऊस कमी पडतो.

KJ Chaupal मध्ये भारत आणि ब्राझीलमधील सहकार्य आणि सांस्कृतिक संबंधावर चर्चा

यामुळे दुष्काळ पडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. शेतकरी सध्या यामुळे काहीसे चिंतेत आहेत.

शेतकऱ्याने आंब्याला दिले शरद पवारांच नाव! कारणही सांगितलं...
तेलंगणामध्ये सरकार करणार हमीभावाने ज्वारीची खरेदी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा...
बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

English Summary: Will there be a drought this year? Meteorological department has warned..
Published on: 17 May 2023, 11:11 IST