News

सध्या राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढत असून अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक धरणे देखील भरली आहेत. आता नाशिकमध्ये सुरगाणा तालुक्यातील अलंगून बंधारा फुटल्यामुळे ( Alangun Dam Burst nashik ) बंधाऱ्याचे पाणी हे अलंगून गावामध्ये शिरले. त्यामुळे येथील अनेक घर पाण्याखाली गेली आहेत. या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे गावातील अनेक घरे वाहून गेली आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Updated on 13 July, 2022 3:31 PM IST

दरम्याम, बंधारा फुटणार याची चुनक लागताच नागरिकांनी वेळीच गावाबाहेर गेल्याने मोठी जिवीतहानी टळली आहे. पावसाळ्यापूर्वीच बंधाऱ्याची उंची वाढवली होती, म्हणून ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे काही सेकंदातच होण्याचे नव्हते झाले, यामुळे येथील अनेक घर पाण्याखाली गेली आहेत. या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.

घटनास्थळी कुठली जीवितहानी झाली नाही. मात्र अनेक घर पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या अलंगून गाव हे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. अशाच गावातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले जात आहे. आपल्या डोळ्यांसमोर घरे वाहून गेल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते.

बिग ब्रेकिंग! ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा, शिक्षण क्षेत्रात खळबळ

घर पाण्याखालील जात असल्याचे बघून नागरिकांना उघड्यावर राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शहर वगळता जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. जिल्ह्यात हवामान विभागाने पुढील तीन दिवस अतिवृष्टीचे संकेत दिले आहेत. गोदावरी नदीला पूर आला असून नदी काठच्या गावाना देखील सतरतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या;
video: गाईने खाटिकाला दिली भयंकर शिक्षा, दोरीने बांधल्यामुळे फरफटत नेल, आणि...
अवघडच झालं! पैसे वाटूनही सरपंचपदाची निवडणूक हरले, मतदारांकडून पुन्हा केली ४ लाखाची वसुली
याला म्हणतात खरी कृतज्ञता!! बेंदूर सणादिवशी बैलांचा त्रास कमी होण्यासाठी तयार केले अनोखे जुगाड

English Summary: whole village was swept away before our eyes! Rains in the state
Published on: 13 July 2022, 03:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)