पाऊसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीबर पडल्या आहेत त्यामुळे ज्वारीच्या पेऱ्यात घट होईल असा अंदाज होते आणि गहू च्या पेऱ्यात वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने लावला होता मात्र १ नोव्हेंबर जरी आला तरी सुद्धा गहू चा पेरा झालाच नसल्याने ही नोंद कृषी विभागाकडे गेली नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी गहू आणि ज्वारी ला मोहरी हा पर्याय पसंद केला.

गव्हाची पेरणी करताना घ्यावयाची काळजी:-
१. पेरणी करण्या दरम्यान जमिनीचा ओलावा महत्वाचा आहे.
२. कोरड्या क्षेत्रावर पेरणी केल्यावर पीक उगवणार नाही.
३. हवामान लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी पुढचा निर्णय घ्यावा.
४. तसेच खतांची आणि सुधारित बियाणे ची व्यवस्था करावी. सर्वात महत्वाचं म्हणजे पेरणीच्या एक तास आधी बीजप्रक्रिया करावी नाहीतर बियानाला बुरशी लागेल.
५. शेतकऱ्यांनी गहू लागवडीसाठी HD 3226, HD 18, HD 3086 आणि HD 2967 या वाणांची पेरणी करावी.
मोहरीची वेळेवर पेरणी महत्वाची:-
१. शेतकरी वर्गाने आधी तापमान लक्षात घ्यावे आणि नंतर मोहरी ची पेरणी करावी.
२. पेरणी ला जास्त वेळ होऊ देऊ नये.
३. मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे.
४. पेरणी करण्याआधी जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे.
५. शेतकऱ्यांनी पुसा विजय, पुसा -२९, पुसा -३०, पुसा -३१ या वाणांची पेरणी करावी.
६. पेरणी आधी जमिनीतील आद्रता पातळी लक्षात घ्यावी.
Published on: 10 November 2021, 01:58 IST