News

2022 च्या नव्या वर्षाच्या हंगामासाठी गगनाला भिडणार्‍या खतांच्या किंमती अनेक महिन्यांपासून शेतकरी यांना संकटात टाकत आहेत . शेतकरी आधीच कोरोना(corona) काळात अनेक संकटाना सामोरे गेले आहेत 2021 च्या सुरवातीला शेतीकामाच्या हंगामात खताच्या किमती दुप्पट किंवा त्याहून अधिक झाल्या होत्या . बाजार विश्लेषक आणि उत्पादक गट परिस्थितीचे आकलन करत असल्याने शेतकरी योजना तयार करतात. या वर्षाच्या सुरवातीला तरी खतांच्या किंमती कमी होतील असे शेतकऱ्यांना वाटते .

Updated on 30 December, 2021 2:56 PM IST

2022 च्या नव्या वर्षाच्या हंगामासाठी गगनाला भिडणार्‍या खतांच्या किंमती अनेक महिन्यांपासून शेतकरी यांना संकटात टाकत आहेत . शेतकरी आधीच कोरोना काळात अनेक संकटाना सामोरे गेले आहेत 2021 च्या सुरवातीला शेतीकामाच्या हंगामात खताच्या किमती दुप्पट किंवा त्याहून अधिक झाल्या होत्या . बाजार विश्लेषक आणि उत्पादक गट परिस्थितीचे आकलन करत असल्याने शेतकरी योजना तयार करतात. या वर्षाच्या सुरवातीला तरी खतांच्या किंमती कमी होतील असे शेतकऱ्यांना वाटते .


एकाच प्रकारचे पीक घेणे टाळावे:

शक्यतो जास्त मोठ्या भागात थंडीत कॉर्न, सोयाबीन, हिवाळ्यातील गहू आणि बार्ली हे पीक घेतले  जाते . खताच्या किमती गेल्या  वर्षभरात दुप्पट झाल्याने  आता एकच पिकावर  अवलंबून असणे कठीण आहे .अंतरिक पीक आणि रोटेशन पद्धतीने वेगवेगळी पिके घेणे गरजेचे आहे असे काही शेतकऱ्यांनी बोलवून दाखविले त्यांचे म्हणणे होते खताच्या वाढत्या किंमतीचा ते सामना करू शकत नाहीत.

पोल्ट्रीफॉर्म यामध्ये तयार झालेले खत शक्यतो शेतात वापरण्यास भर द्यावा त्यामुळे मातीतील सुपीकता आणि सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी कचरा हा एक उत्तम स्थानिक पर्याय आहे. शेतकरी सांगतात त्यांना मिळेल तितके पोल्ट्री कचरा वापरणे बरे .आपल्याला व्यावसायिक खतांच्या विरूद्ध त्याचा खूप फायदा होतो, जरी आम्ही शाश्वत अन्न स्रोत तयार करण्यासाठी व्यावसायिक खतावर अवलंबून असलो तरी.सुरवातीला शेतातील पीक रोटेशन जमिनीच्या भूगोलानुसार निर्धारित केले जाते, त्यामुळे कॉर्न एकर सोयाबीनमध्ये बदलणे हा 2022 च्या इनपुट  किमती व्यवस्थापित करण्यासाठी पर्याय नाही.पीक रोटेशनमध्ये बदल करणे हा खतांच्या किमतींचा सामना करण्याचा एक चांगला मार्ग आहे. “आम्हाला असे वाटते की आम्ही लांब पल्ल्यासाठी त्यात आहोत .

खताच्या किंमती का वाढल्या :

आंतरराष्ट्रीय स्तरावर फॉस्फोरिक ऍसिड, अमोनिया आदींच्या वाढत्या किमतींमुळे खतांच्या किमतीत वाढ होत असल्याची चर्चा होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती(price) वाढल्या असूनही शेतकऱ्यांना जुन्या दराने खते मिळावीत यावर सरकार प्रयत्न करत आहे असे एका निवेदनात म्हटले आहे.

English Summary: What are the farmers planning to do in 2022 to overcome the rising cost of fertilizers?
Published on: 30 December 2021, 02:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)