महाराष्ट्राच्या जडण घडणीत मोलाचे योगदान देणारे,कृषिक्षेत्रात परिवर्तन घडवणारे हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज पुण्यतिथि कृषी महाविद्यालय अकोला येथे साजरी करण्यात आली.सर्वप्रथम वसंतराव नाईक प्रतिमेचे पूजन करून
पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नागरे सर सर सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला यांनी केले.Associate Principal College of Agriculture, Akola त्यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला .तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी डॉ. काळे सर प्रमुख विस्तार शिक्षण शाखा डॉ. अनिल.खाडे ,
प्रमुख कार्यक्रम अधिकारी), डॉ.प्रकाश गीते , डॉ संजय कोकाटे , डॉ. गिरीश जेउघाले , डॉ. वीरेंद्र ठाकूर, डॉ. मनोज मारावर , डॉ प्रकाश काहते , डॉ दलाल, डॉ. अतुल झोपे, डॉ. गणेश भगत, डॉ प्रशांत जोशी, इत्यादि प्राध्यापक वृंदानची उपस्थिति लाभलि.कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा
योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल खाडे सर यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अनिकेत गवई कन्हैया गावंडे, सूरज ढोरे, अभिजीत गोरे, ऋतुजा घुगे, अमृता गोरे , संपदा ढोके, इत्यादि विधार्थ्यानी परिश्रम घेतले.
संकलन - कन्हैया गावंडे
Published on: 18 August 2022, 08:55 IST