News

राज्यात मोठ्या धरणांपैकी एक असलेले उजनी धरणातील पाण्याचा रंग बदलला आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याला उग्र वास येत असून हिरव्या रंगाचे शेवाळ आले आहे. यामुळे अडचणी येत आहेत.

Updated on 31 December, 2022 12:50 PM IST

राज्यात मोठ्या धरणांपैकी एक असलेले उजनी धरणातील पाण्याचा रंग बदलला आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याला उग्र वास येत असून हिरव्या रंगाचे शेवाळ आले आहे. यामुळे अडचणी येत आहेत.

तसेच केमिकल मिश्रीत पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे यावर कायमचा उपाय करण्याची मागणी केली जात आहे. याठिकाणी दुर्गंधी देखील पसरली आहे.

शेतकऱ्यांनी यामुळे शेती कशी करायची असा प्रश्न उपस्थित केला आहे. पिकांची उत्पादकता देखील घटली आहे. तसेच जनावरांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे आता हे प्रदूषण कमी करण्याची गरज आहे.

'आता प्राण्यांच्या हल्ल्यात शेतीचे नुकसान झाल्यास भरपाईची रक्कम दुप्पट करणार'

हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. पण उजनीच्या पाण्यावरती शासनाने काहीच उपायोजना न केल्याने आता उजनी धरणाचे पाणी दुर्गंधीयुक्त आणि या पाण्याचा रंग चक्क हिरवा बनत चाललेला आहे. यामुळे मासे देखील मरत आहेत.

29 गुंठ्यांत 3 लाखांचा नफा! काकडीची शेती ठरली फायद्याची

दरम्यान, उजनी पाणलोट क्षेत्रातील गावात दुर्गंधीयुक्त वासाने नागरिक हैराण झाले आहेत. हे पाणी इतके दुशीत झाले आहे की, त्याचा इतर कामांसाठी देखील वापर होऊ शकत नाही. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या;
नवीन वर्षांत शेतकऱ्यांना बसणार महागाईची झळ! खतांच्या किमती 40 टक्क्यानी वाढल्या
आता राजू शेट्टी करणार पालकमंत्र्यांच्या घरासमोर बिऱ्हाड आंदोलन..
हिंगोलीतील शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार, उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलले असल्याची तक्रार

English Summary: Ujnit green poison! Livestock endangered
Published on: 31 December 2022, 12:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)