News

नाशिक जिल्ह्यातील काही निवडक बाजार समित्यांतील आज दुपारी दोन वाजेपर्यंत चे कांदाबाजार भाव खालील प्रमाणे: कांदा बाजार भाव 1- पिंपळगाव बसवंत: किमान बाजार भाव – 1700 रुपये कमाल बाजार भाव- 4030 सरासरी बाजार भाव -3451

Updated on 09 October, 2021 6:53 PM IST

नाशिक जिल्ह्यातील काही निवडक बाजार समित्यांतील आज दुपारी दोन वाजेपर्यंत चे कांदाबाजार भाव खालील प्रमाणे:

कांदा बाजार भाव

  • पिंपळगाव बसवंत:

किमान बाजार भाव – 1700 रुपये

 कमाल बाजार भाव- 4030

 सरासरी बाजार भाव -3451

  • लासलगाव:

किमान बाजार भाव -1200

 कमाल बाजार भाव – 3670

 सरासरी बाजारभाव- 3350

  • उमराणे:

 किमान बाजार भाव- 851

 कमाल बाजार भाव – 3737

 सरासरी बाजार भाव -तीन हजार

  • निफाड:

 किमान बाजार भाव- एक हजार शंभर

 कमाल बाजार भाव – तीन हजार 566

 सरासरी बाजारभाव- 3370

  • चांदवड:

किमान बाजार भाव – 1500

 कमाल बाजार भाव- 3756

 सरासरी बाजारभाव – 3400

  • मनमाड:

किमान बाजार भाव – 300

कमाल बाजार भाव- 3400

सरासरी बाजार भाव- तीन हजार 100

  • अंदरसुल :

किमान बाजार भाव – 500

 कमाल बाजार भाव – 4060

 सरासरी बाजारभाव – 3400

  • दिंडोरीवणी:

किमान बाजार भाव – 700

कमाल बाजार भाव – 4151

 सरासरी बाजारभाव – 3500

  • विंचूर:

किमान बाजार भाव – 1300

 कमाल बाजार भाव- 3800

 सरासरी बाजार भाव – 3450

 

  • कळवण:

किमान बाजार भाव – 500

कमाल बाजार भाव – चार हजार चारशे

 सरासरी बाजार भाव- 3500

  • अभोना:

किमान बाजार भाव – 1200

 कमाल बाजार भाव – 4430

सरासरी बाजार भाव -3500

( माहितीसाठी साभार-marathipaper)

 महत्वाची सूचना शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीत नेण्यापूर्वी शेतकरी बांधवांनी संबंधित बाजार समितीला संपर्क करून कांदा भावाची खात्री करणे आवश्यक आहे.

 

English Summary: todays onion rate in nashik district market commite
Published on: 09 October 2021, 06:53 IST