PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आत्मघाती बॉम्ब हल्ला (Suicide Bomb Attack) करण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. सोमवारपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून त्याआधीच हल्ल्याची धमकी देणारं पत्र मिळालं आहे.
Published on: 22 April 2023, 02:14 IST