News

सातबारा उतारा म्हटलं म्हणजे शेतकऱ्यांसाठीचं महत्वाची कागदपत्र आहे. शेतकरी जमिनीचा मालक आहे याचे ओळखपत्र जणू सातबारा असतो. सरकार जमीनविषयी कागदपत्रांमध्ये वेळोवेळी बदल करत असते.

Updated on 05 February, 2021 5:45 PM IST

 सातबारा उतारा म्हटलं म्हणजे शेतकऱ्यांसाठीचं महत्वाची कागदपत्र आहे. शेतकरी जमिनीचा मालक आहे याचे ओळखपत्र जणू सातबारा असतो. सरकार जमीनविषयी कागदपत्रांमध्ये वेळोवेळी बदल करत असते.

आतासुद्धा सातबारा उतारा मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. मार्चपर्यंत त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सातबारा उतारा मध्ये पोटखराब म्हणून काही क्षेत्राची बंद असते. या क्षेत्राचे शेतकऱ्यांना पीककर्ज, पीकविमा अथवा नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रकारची नुकसान भरपाईमिळत नाही.  परंतु नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर मार्चअखेरीस पोटखराब क्षेत्र ऐवजी लागवडीयोग्य क्षेत्र असून नोंद होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

   यासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक तलाठ्याकडे अर्ज करायचा आहे. पोटखराब क्षेत्राचा पीक पाण्याचा सर्वे स्थानिक तलाठी आणि भूमी अभिलेख विभाग करतील.  याबाबतचा अंतिम निर्णय हा उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत  अधिकारी यांचा असेल.प्रांताधिकारी याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करतील. 

मार्च महिन्याच्या अखेरीस पोटखराब जमिनीचा महाराष्ट्र जमीन महसूल कायदा अंतर्गतलागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करून देण्यात येणार आहे.

English Summary: There was a big change in the seven-twelve transcripts- make an application to avoid losses
Published on: 05 February 2021, 05:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)