मोसंबी पिकासाठी योजना अधिसूचित वर्धा, बुलडाणा, हिंगोली अकोला, नागपूर, नगर, अमरावती, धुळे, बीड, परभणी, पुणे, नांदेड, औरंगाबाद, जालना, जळगाव, उस्मानाबाद, सोलापूर या सर्व जिल्ह्यामध्ये तसेच अधिसूचित तालुका, अधिसूचित महसूल मंडळामध्ये लागू केले आहेत. जे की या जिल्ह्यात शासनाद्वारे अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर हवामान केंद्र आकडेवारी काढून नुकसानभरपाई करणार आहे. जे की या योजनेच्या अंतर्गत मोसंबी ३ वर्ष वय झालेल्या पिकास तसेच जी कोणती कंपनी निवडलेली आहे त्यामध्ये नमूद केलेल्या हवामान धोक्यामुळे संभाव्य पीक नुकसणीस खालीलप्रमाणे आर्थिक विमा योजना देण्यात इन्फ आहे.
संभाव्य पीक नुकसानीस विमा संरक्षण :-
१. या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२२.
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता :-
१. हवामान धोके.
२. विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर.
३. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर.
जे की सध्या पडत असणारा अवेळी पाऊस, जास्त तापमान , जास्त पाऊस :- (८०,००० ----४,०००ते ४,४००).
गारपीटसाठी :- (२६, ६६७ ----१,३३४)
योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा :-
१) नगर, सिंधुदुर्ग, नाशिक, यवतमाळ, धुळे, पालघर, वाशीम, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
२) बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर या जिल्ह्यांना एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. आहे.
३) रायगड, बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यांना भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड ही कंपनी आहे.
शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग :-
१) जे की या योजनेमध्ये अधिसूचित क्षेत्रात तसेच अधिसूचित फळपिकासाठी कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच इतर सर्व शेतकरी सुद्धा भाग घेवू शकतात.
२) जे की पीककर्ज घेणाऱ्या व बिगर कर्जदारांसाठी या योजनेमध्ये भाग घेणे सुद्धा ऐच्छिक राहणार आहे.
३) बिगर कर्जदार शेतकरी दिलेल्या मुदतीमध्ये त्यांच्या असलेल्या बँकेमध्ये विमा हप्ता भरून सहभाग घेऊ शकणार आहेत. जे की यासाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ तसेच ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो असणे आवश्यक आहे तसेच बँक पासबुक वरील बँक खाते बाबत सर्व माहिती लागणार आहे. जे की हे कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येणार आहेत.
४. जो की शेतकरी एकाहुन जास्त फळपिके योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतो. ४ हेक्टर जमिनीत शेतकरी पीक सरंक्षण विमा योजना घेऊ शकतो.
५. शेतकरी वर्गासाठी विमा हप्ता हा विमा सरंक्षणच्या रकमेच्या ५ टक्के मर्यादित असतो जे की यापेक्षा अधिक प्रमाणात हप्ता हा केंद्र राज्य सरकारकडून अनुदा म्हणून देण्यात आलेला असतो. परंतु जर विमा हप्ता ३५ टक्के पेक्षा जास्त असेल तर शेतकऱ्यांना ५।टक्के जास्त विमा हप्ता भरावा लागतो.
Published on: 02 October 2022, 09:38 IST