सांगली शैला तुषार शिंदे-पाटील या युकतीने व्यवसाय करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यांचे सर्व शिक्षण फायनान्स विषयातील आहे. पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये काही काळ नोकरी केली.
असे असताना मात्र त्यांचे मन नोकरीत रमले नाही. त्यांच्या हाती केवळ चार लाख रुपये होते. उपलब्ध भांडवलामध्ये पोल्ट्री हा एक पर्याय पुढे आला.
त्यांना पोल्ट्री व्यवसायातील कोणतेही ज्ञान वा अनुभव नव्हता. त्यांनी परिसरातील या व्यवसायातील अनुभवी व्यक्तींना भेटून ज्ञान मिळवले. या काळात डॉ. पोळ यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
शेतकऱ्यांना दिलासा! आता केंद्रानंतर राज्य सरकार देखील देणार 2 हजार रुपये
वर्षभर सातत्य ठेवल्यास नफा होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. यामुळे त्यांना यामधून चांगले पैसे मिळत आहेत. यामुळे आता त्यांच्याकडे अनेकजण माहितीसाठी येत आहेत. शैला तुषार शिंदे-पाटील, ८६६९५६७८२२.
जगातील सर्वात महागडा आंबा, किंमत आहे 3 लाख रुपये प्रति किलो..
२०१२ मध्ये ब्रॉयलर पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला. १२ हजार ब्रॉयलर पक्षांच्या पोल्ट्रीचा फार्म मोठ्या दिमाखात उभा आहे. या व्यवसायात एक-दोन बॅचेसचा नफा वा तोटा यानुसार गणित पाहता येत नाही.
Published on: 19 April 2023, 02:21 IST