News

दिनांक सात सप्टेंबर रोजी मा.ना. अब्दुलजी सत्तार साहेब मंत्री कृषि,

Updated on 08 September, 2022 9:36 PM IST

दिनांक सात सप्टेंबर रोजी मा.ना. अब्दुलजी सत्तार साहेब मंत्री कृषि, प्रधान सचिव कृषि मा. एकनाथजी डवले सर, संचालक(वि व प्र) मा. विकास पाटील सर, उपसचिव मा. बांदेकर मॅडम यांच्यासमवेत झालेल्या बैठकीचा वृतांत खालीलप्रमाणे आहे.1.कृषि सहाय्यक यांना दरमहा 500/- डेटा चार्जेस ची रक्कम मिळणार. (200 रुपये cropsap चे वेगळे ते 8 महिण्याकरिता) मंजूर लवकरच शासन निर्णय होणार.

2.आकृतिबंध मध्ये कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक यांची पदसंख्या संघटनेच्या मागणीप्रमाणे वाढविण्यात आलेली आहे.3.कृषी सेवकांचे मानधन 16000/- रुपये प्रति महिना करण्याचाA निर्देश देण्यात आले.

हे ही वाचा - कापुस पिकावरिल दहिया रोगाची माहिती आणि व्यवस्थापन

 

16000/- per month was directed to make the remuneration of Krishi Sevaks Rs. मागील परीक्षेचा निकाल 15 दिवसाच्या आत देण्याचे आदेश.5.2004 मध्ये नियुक्त झालेल्या कृषि सहाय्यक यांच्या वेतन त्रुटी बाबत आयुक्तालयाने माहिती घेऊन प्रस्ताव सादर करावा.

6.कृषि सहाय्यक यांची रिक्त पदे भरण्याबाबत मा. मुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेले असून लवकरच कार्यवाही सुरू होणार.7.कृषि पर्यवेक्षक पदोन्नती परीक्षा IBPS ही संस्था घेणार असून लवकर कार्यवाही पूर्ण करणार.संघटनेने केलेल्या 10 मगण्यांपैकी 7 मागण्या आज जवळपास मंजूर झाल्या असून याचे शासन निर्णय होण्याकरिता काही कालावधी लागेल.बैठकीस संघटनेचे अध्यक्ष संदीप केवटे, उपाध्यक्ष

शरद सुरळकर,अंजना सोनवलकर, सरचिटणीस शिवानंद आडे,सहकोषाध्यक्ष शिवाजी राठोड, नाशिक राज्य कार्यकारिणी सदस्य जयकीर्तीमान पाटील, महिला प्रतिनिधी स्वाती झावरे, औरंगाबाद जिल्हा सचिव रंगनाथ पिसाळ,नाशिक चे योगेश खैरनार इत्यादी प्रतिनिधी हजर होते.आंदोलनाबाबत दिनांक 8.9.22 रोजी संध्याकाळी सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य यांची ऑनलाइन बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.

 

अध्यक्ष सरचिटणीस

महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना

English Summary: The salary of Krishi Sevak is now up to 19 thousand
Published on: 08 September 2022, 05:45 IST