डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय अकोला येथील कृषीदूत पवन टिकार,भागवत शेळके रूद्रेश राजपूत,गौरव बलदवा,सारंग काकडे,तुषार बगे, अभिजीत तळणीकर,सातव्या सत्रातील विद्यार्थी कृषी
जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत कोंढाळा झांबरे येथे शेतकऱ्यांना कलम बांधणीची प्रक्रिया संपूर्णपणे समजावून सांगितल्या गेली तसेच ती करून सुद्धा दाखवली.Fully explained as well as demonstrated.यावेळेस कलम बांधणीचे होणारे फायदे व कलम बांधणी च्या वेळेस घ्यावयाची काळजी या
पद्धतीचा अवलंब करून कमी वर्षात कसं उत्पादन घेता येईल व झाडाचे विविध आजारांपासून कसे रक्षण करता येईल याची माहिती दिली यावेळी गावातील शेतकरी भक्कम संख्येने उपस्थित होते यावेळी कृषी महाविद्यालय अकोलाचे सहयोगी
अधिष्ठाता डॉ पि.के. नागरे कार्यक्रम अधिकारी डॉ संदीप लांबे तसेच कृषी संशोधन केंद्र वाशिमचे प्रमुख डॉ बी.डी.गीते ,डॉ गिरीश जेऊघाले ,डॉ सुधीर दलाल, डॉ वैभव उज्जैनकर, डॉ अनिल खाडे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
Published on: 05 September 2022, 05:00 IST