News

अमरावती जिल्ह्यात सन 2022-23 करिता पीक विम्यासाठी भारतीय कृषि इन्शुरन्स कंपनीची निवड

Updated on 26 August, 2022 11:24 AM IST

अमरावती जिल्ह्यात सन 2022-23 करिता पीक विम्यासाठी भारतीय कृषि इन्शुरन्स कंपनीची निवड झालेली आहे.शेतकरी बांधवांना संपर्क साधण्यासाठी तालुका समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत.नितीन मधूकर सावळे यांची जिल्हा समन्ययक पदी नियुक्ती झाली असुन त्यांचे कार्यालय काँग्रेसनगर रस्त्यावरील राणा कॉम्प्लेक्स मध्ये आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9403265135 हा आहे.

तालुका कार्यालये व संपर्क क्रमांकअचलपूर येथील कार्यालय नगर परिषद मार्केट, सेट्रल बॅक ऑफ इडिया च्या मागे, आठवडीबाजार परतवाडा, ता. अचलपूर येथे असुन तालुका समन्वयक मनीष ज्ञानेश्वर मोरे (मो. क्र. 7709171603) हे आहेत.अंजनगांव सुर्जी येथील कार्यालय श्रीराम संकुल मार्केट, अकोट जुना बस स्टॅड अंजनगाव सुर्जी ता. अजनंगाव सुर्जी येथे असुन तालुका समन्वयक संकेत ज्ञानेश्वरराव वाडाल,(मो. नं.7020945972) हे आहेत.

भातकुलीचे कार्यालय बुध्द कॉम्पलेक्स, दर्यापूर रोड ता.भातकुली, येथे असुन तालुका समन्वयक, नितेश मनोहराव तायडे (मो. नं.9075460919) हे आहेत.चांदूर रेल्वेचे कार्यालय संताबाई यादव रोड नवीन अमरावती बायपास रोड तहसील चांदूर रेल्वे येथे असुन तालुका समन्वयक, मा. जुनेद अब्दुल मजीद (मो. क्र.9172853317) हे आहेत.चांदूर बाजार येथील कार्यालय नानग्रीया नगर चांदूर बाजार ता.चांदूर बाजार येथे असुन तालुका समन्वयक,शुभम अशोकराव राऊत (मो. नं. 8390374563)हे आहेत.

चिखलदरा येथील कार्यालय नगर परिषद मार्केट चिखलदरा ता. चिखलदरा येथे असुन तालुका समन्वयक,शुभम अशोकराव सराफ (मो. क्र.7020243012) हे आहेत.दर्यापूर येथील कार्यालय सहजिवन कॉलनी आर्शिवाद हॉस्पीटलच्या जवळ, साई नगर दर्यापूर ता. दर्यापूर येथे असुन तालुका समन्वयक, शशांक अशोकराव उमक (मो. क्र.9604833416)हे आहेत.धामणगाव रेल्वे येथील कार्यालय बालाजी टायर ॲड ऑटोमोबाइल, अंजनसिंगी रोड, धामणगाव रेल्वे तालुका धामणगाव रेल्वे येथे असुन तालुका

समन्वयक वैभव सुभाष महल्ले (मो.क्र.8788854572 )हे आहेत.धारणी येथील कार्यालय वार्ड नं. 7 पोस्ट ऑफीस रोड धारणी, रवी पटेल क्लिनीक तालुका धारणी येथे असुन तालुका समन्वयक दिनेश रामकृष्ण सोनोने, (मो. क्र. 8805959218 ) हे आहेत.मोर्शी येथील कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती रोड, मोर्शी येथे असुन तालुका समन्वयक रामेश्वर डोंगरदिवे (मो.क्र.8600296073) हे आहेत.नांदगाव खंडेश्वर येथील कार्यालय बुधवारा चौक, जुना आठवडी बाजार, अमरावती रोड येथे असुन

तालुका समन्वयक खुशाल पांडे (मो क्र 8698244145) हे आहेत.तिवसा येथील कार्यालय वार्ड नं. 6 एसबीआय बॅक जवळ असुन तालुका समन्वयक पवन कदम (मो क्र 9325408685) हे आहेत.वरुड येथील कार्यालय बस स्टॅड जवळ डिटीडिसी करीयर सर्विस, जिजाऊ नगर, वार्ड नं. 6 येथे असुन तालुका समन्वयक राजेश कळमकर( मो क्र.9309506399) हे आहेत.अमरावती येथील कार्यालय काँग्रेसनगर रस्त्यावरील राणा कॉम्प्लेक्समध्ये असून तालुका समन्वयक अमोल टेंबरे (मो. 9764194505) हे आहेत.

 

समीर जंजाळ

English Summary: Taluka Coordinator appointed by Crop Insurance Company
Published on: 26 August 2022, 11:24 IST