News

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत

Updated on 24 July, 2022 11:51 AM IST

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय अकोला कृषि चे विद्यार्थी केवळ हे कृषि निगडीतच बिलगळे नव्हे तर ते सामाजीक कार्यक्रम राबिवण्यात सुध्दा अग्रेसर आहे हे, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय, अकोला आणि कृषि विज्ञान केंद्र, अकोला यांच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थानी दाखवुन दिला आहे.कृषि महाविद्यालय अकोला येथील RAWE & AIA च्या विद्यार्थ्यानी कृषि विज्ञान केंद्र, अकोला च्या अंतर्गत कापशी तलाव या गावात स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविला आहे.

२३ जुलै २०२२. रोजी अकोला तालुक्यातील कापशी तलाव या गावात जि. प. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सोबत कृषीच्या विद्यार्थानी संपूर्ण गावामध्ये स्वच्छतेचा कार्यक्रम घेतला. त्यांनी गावामध्ये शालेच्या भोवतालीचा परिसर मंदिराचा परिसर,In the village, the area around the school, the area around the temple, गावातील रस्ते आणि प्रमुख जागा ठिकाणांचा केर-कचरा, तणे आणि पाण्याची योग्य रितीने विल्ले वाट लावली.हा कार्यक्रम योग्य रितीने पार पाडण्यात जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक श्री. राठोड सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक वृंद तसेच ग्रामीण कृषी कार्य

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय, अकोला आणि कृषि विज्ञान केंद्र, अकोला यांच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थानी दाखवुन दिला आहे.कृषि महाविद्यालय अकोला येथील RAWE & AIA च्या विद्यार्थ्यानी कृषि विज्ञान केंद्र, अकोला च्या अंतर्गत कापशी तलाव या गावात स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविला आहे.२३ जुलै २०२२. रोजी अकोला तालुक्यातील कापशी तलाव या गावात जि. प. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सोबत कृषीच्या विद्यार्थानी संपूर्ण गावामध्ये

स्वच्छतेचा कार्यक्रम घेतला. त्यांनी गावामध्ये शालेच्या भोवतालीचा परिसर मंदिराचा परिसर, गावातील रस्ते आणि प्रमुख जागा ठिकाणांचा केर-कचरा, तणे आणि पाण्याची योग्य रितीने विल्ले वाट लावली.हा कार्यक्रम योग्य रितीने पार पाडण्यात जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक श्री. राठोड सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक वृंद तसेच ग्रामीण कृषी कार्य अनुभव (RAWE) चे विद्यार्थी शाम काळे, प्रथमेश कराळे व ओम खंडार यांचे मुख्य योगदान आहे.आणि कार्यक्रमाचा शेवट हा स्वच्छतेची प्रतिज्ञा घेवून संपविण्यात आला.

English Summary: Swachhta Abhiyan program conducted by RAWE & AIA students of Agriculture College Akola in Kapshi Lake village
Published on: 24 July 2022, 11:51 IST