कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुरांच्या आरोग्य तपासणीकरिता विशेष अभियान
राज्यातील शेतपिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुरांच्या नि:शुल्क आरोग्य तपासणीकरिता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात एक विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
राज्यातील शेतपिकांवर कीटकनाशकांची फवारणीकरणाऱ्या शेतमजुरांच्या नि:शुल्क आरोग्य तपासणीकरिता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात एक विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
कीटकनाशक फवारणी करणाऱ्या सर्व शेतमजुरांनी आरोग्य तपासणीसंदर्भात जवळच्या ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधून आरोग्य तपासणी करुन घ्यावी. या अभियानांतर्गत आरोग्य तपासणी करुन घेणाऱ्या शेतमजुराला आरोग्य तपासणी प्रमाणपत्र देण्यात येईल. या उपक्रमाचा शेतपिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुरांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजय कुमार यांनी केले आहे.
English Summary: Special Health Check-up Campaign for the Pesticides Sprayer Farm LaborPublished on: 02 August 2018, 10:15 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments