News

Gujarat Accident News: गुजरातमधील अरवली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुजरातमध्ये भरधाव कारने (Gujarat Accident) पादचाऱ्यांना 12 जणांना चिरडले. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जखमी झालेत. ही घटना अरवलीमध्ये आज सकाळी घडली.

Updated on 02 September, 2022 10:33 AM IST

Gujarat Accident News: गुजरातमधील अरवली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुजरातमध्ये भरधाव कारने (Gujarat Accident) पादचाऱ्यांना 12 जणांना चिरडले. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जखमी झालेत. ही घटना अरवलीमध्ये आज सकाळी घडली.

या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. अरवली मालपूरमधील कृष्णपूरजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

IMD Alert: परतीचा पाऊस राज्यात मुसळधार कोसळणार; सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

गुजरातचे अंबाजी मंदिर हे शक्ती, भक्ती आणि श्रद्धा यांचा संगम असल्याचं म्हटलं जातं. या देवीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येतात. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेवर कृषी मंत्री तोमर यांचं मोठं विधान...

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या अपघातातील मृतांची ओळख पटवली जात असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

English Summary: Six people died on the spot after being crushed by a speeding car
Published on: 02 September 2022, 10:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)