News

राज्य सरकारने सध्या नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 12 हजार देणार असल्याचे सांगितले गेले आहे. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी टीका केली आहे.

Updated on 06 June, 2023 10:13 AM IST

राज्य सरकारने सध्या नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 12 हजार देणार असल्याचे सांगितले गेले आहे. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी टीका केली आहे.

ते म्हणाले, केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेच्या अनुदानात थोडी भर घालून आम्हीच शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रूपये देत आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.

ते म्हणाले, ही नवी योजना म्हणजे नमो फसवणूक योजना आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? मदत करण्यासाठी राज्यातील शिंदे सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे.

'काळा मुळा' आरोग्यासाठी फायदेशीर, शेतीतून मिळणार बंपर कमाई, जाणून घ्या सर्व काही

शिंदे फडणवीस सरकार म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. घोषणा, इव्हेंट, जाहिरातबाजी यापलीकडे या सरकारचे दुसरे कोणतेही काम नाही. राजकीय सभा असो किंवा मंत्रीमंडळाची बैठक सगळीकडे फक्त घोषणाबाजी सुरु आहे.

उसावरील मर रोगाचे नियंत्रण, जाणून घ्या...

राज्यातला शेतकरी अवकाळी पाऊस व गारपिटीने उद्ध्वस्त झाला आहे. कांदा, कापूस, सोयाबीन सह कोणत्याही शेतीमालाला भाव नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

मोठी बातमी! बारामतीत शेतकऱ्याने तहसील कार्यालयाच्या आवारात पेटवून घेतले...
उसावरील मर रोगाचे नियंत्रण, जाणून घ्या...
राज्यात कधी आणि कोठे मान्सून दाखल होणार? जाणून घ्या...

English Summary: Shinde-Fadnavis government's Namo Shetkari Mahasanman scheme is fraudulent!
Published on: 06 June 2023, 10:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)