तूरडाळीचा उपलब्ध साठा वेळेत विक्री करण्याचे पणनमंत्र्यांचे निर्देश

08 August 2018 10:39 AM

राज्यातील विविध शासकीय विभागातील तूरडाळ मागणी आणि पुरवठा यांच्या व्यवस्थापनासंबंधी पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आढावा घेतला. तूरडाळीचा उपलब्ध साठा वेळेत विक्री करण्यासंबंधीचे निर्देश पणन महासंघाला यावेळी देण्यात आले. मंत्रालयातील दालनात तूर विक्री व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपसचिव सतीश सुपे, पणन महासंघाचे (मुंबई) व्यवस्थापकीय संचालक डॉ.वाय. पी. म्हसे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसे, नाफेडचे (नवी दिल्ली) व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चढ्ढा आदी उपस्थित होते.

English Summary: Selling the available stocks of Tur Dal in time Instructions by Agriculture Marketing Minister

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.