News

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना आणि नव नवीन सुविधा आणत असते. एसबीआयातील बचत खात्यासह इतर अनेक नवीन योजनांचा लाभ ग्राहक घेऊ शकणार आहेत.

Updated on 03 October, 2020 1:56 PM IST


देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया  आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना आणि नव नवीन सुविधा आणत असते. एसबीआयातील बचत खात्यासह इतर अनेक नवीन योजनांचा लाभ ग्राहक घेऊ शकणार आहेत. दरम्यान ग्राहक एसबीआयची आरडीचा योजनेचाही लाभ घेऊ शकतात. या योजनेच्या अंतर्गत कमी गुंतवणूक करून आपण पैसा जोडू शकतात.

काय आहे एसबीआय आरडीची योजना

एसबीआयच्या आरडीसाठी आपण मात्र १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. या गुंतवणुकीतून आपण साधरण १.५० लाख रुपये जोडू शकतात.

किती मिळते व्याज

  1. एसबीआयमध्ये आपण एका  ते १० वर्षापर्यंत आरडी करू शकतो.
  2. एक ते २ वर्षाच्या आरडीवर १० टक्के व्याज मिळते.
  3. तीन ते ५ वर्षाच्या आरडीवर ३० टक्क्यांनी व्याज मिळते.
  4. ५ ते १० वर्षाच्या आरडीवर ४० टक्के व्याज मिळते.

दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत अधिक लाभ मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना एसबीआयच्या आरडीवर जास्त व्याज मिळत असते. या अंतर्गत १ ते २ वर्षाच्या आरडीवर ५.६० टक्के व्याज मिळते. तर यासह ३ ते ५ वर्षाच्या आरडीवर बँक ५.८० टक्के व्याज मिळते. यासह ५ ते १० वर्षाच्या आरडीवर ६.२० टक्के व्याज मिळते.

कसे मिळणार १.५०  लाख  रुपये

एसबीआयच्या आरडीमध्ये प्रत्येक महिन्याला १००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणूकीत १० वर्षापर्यंत एक हजार रुपये आपल्या खात्यात टाकावे लागतील. यावर मिळणाऱ्या व्याजानुसार, ४० टक्क्यांच्या हिशोबानुसार १० वर्षात १.५० लाख रुपये  मिळतील.

English Summary: SBI RD Scheme: Get Rs. 1.50 lakhs from an investment of 1000
Published on: 03 October 2020, 01:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)