News

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फेऱ्या सुरु आहेत. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा थेट सामना अनेकदा पाहायला मिळतो. आता स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांवरून राज्यस्तरावर चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळत आहे.

Updated on 10 April, 2022 4:01 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फेऱ्या सुरु आहेत. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा थेट सामना अनेकदा पाहायला मिळतो. आता स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांवरून राज्यस्तरावर चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळत आहे.

बीडमधील साखर कारखान्यांच्या अवस्थेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) यांच्यामध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, "कारखाना चालवण्यासाठी देखील कर्तृत्व असायला लागतं, येड्यागबाळ्याचं काम नाही". असा जोरदार टोला पंकजा मुंडे यांना लगावला आहे.

अजित पवारांनी मारलेल्या टोल्याला पंकजा मुंडे जोरदार उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, "ज्या भागात तुम्ही २५-३० वर्ष नेतृत्व केलं, तिथले देखील राष्ट्रीय महामार्ग (National Highways) आमचंच सरकार आल्यानंतर झाले आहेत"!

महत्त्वाच्या बातम्या :
शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा..! थेट पीक विमा कंपनीलाच शिकवला धडा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
कौतुकास्पद ! भारताचा कृषी क्षेत्रात नवा विक्रम; बातमी वाचून तुम्हांलाही वाटेल अभिमान

बीडमधील राजकारण नेहमीच राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांभोवती फिरत असते. ऊस उत्पादक आणि मजुरांची संख्या जास्त असल्याने बीडमधील जनतेसाठी आणि नेत्यांसाठी साखर उद्योग हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
Smartphone and Tablet: 10 लाख तरुणांना मिळणार मोफत स्मार्टफोन आणि टॅबलेट; असा घ्या लाभ
Business Idea : फक्त 10-15 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, कमी वेळात लाखोंची कमाई

English Summary: "Running a factory is not a child's job", Ajit Pawar scolded Pankaja Munde
Published on: 10 April 2022, 03:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)