News

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील आडगाव शिवारात असलेल्या पांगरा रोडवरील समर्थ मार्केटमध्ये शासनाच्या नाफेड योजनेअंतर्गत अंतर्गत पूर्णा खरेदी विक्री संघाला शासकीय हमीदर प्रतिक्विंटल ५३३५ रुपयाने नोंदणीकृत शेतक-यांचा हरबरा खरेदी करण्याची मान्यता मिळाली आहे. यामुळे एकूण २४३८ हरबरा उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती.

Updated on 10 May, 2023 5:13 PM IST

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील आडगाव शिवारात असलेल्या पांगरा रोडवरील समर्थ मार्केटमध्ये शासनाच्या नाफेड योजनेअंतर्गत अंतर्गत पूर्णा खरेदी विक्री संघाला शासकीय हमीदर प्रतिक्विंटल ५३३५ रुपयाने नोंदणीकृत शेतक-यांचा हरबरा खरेदी करण्याची मान्यता मिळाली आहे. यामुळे एकूण २४३८ हरबरा उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती.

आजपर्यंत येथील खरेदी विक्री संघाअंतर्गत नाफेड करीता ९३६ शेतक-यांचा १४१४१.५० क्विंटल हरबरा खरेदी करण्यात आलाय.अजून उर्वरित नोंदणीकृत शेतक-यांचा हरबरा जस जसा नाफेड केंद्रावर येईल. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

यावर्षीचा पाऊसकाळ कसा असणार? जाणून घ्या, भारतीय हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती...

त्यानूसार त्याची चाळणी करुन प्रतवारी करत खरेदी करणे चालू राहणार आहे.आतापर्यंत ज्या शेतक-यांनी आपला हरबरा विक्री केलाय अशा ३६८ शेतक-यांना हमीदराप्रमाणे हरब-याचे पेमेंट त्यांच्या बॅंक बचत खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

शिमला मिरचीने केले मालामाल, पैठणच्या शेतकऱ्याला लाखोंचे उत्पादन..

पूर्णा खरेदी विक्री संघाचे चेअरमन बापूराव पाटील घाटोळ, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक भोसले यांनी कृषीजागरण शी बोलताना याबाबत माहिती दिली. दरम्यान, अवकाळी पावसामुळे याच्या उत्पादनात काहीशी घट झाली.
प्रतिनिधी आनंद ढोणे पाटील

आता पीक कर्जासाठी 'सिबिल स्कोअर' मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार
ऊस मुकादमांकडून होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा, पोलिस महानिरीक्षकांचा मोठा निर्णय...
उसाची शेती करताना माती परीक्षणाकडे दुर्लक्ष करू नका...

English Summary: Purchase of 14 thousand quintals of Harbara at a guaranteed rate from the full purchase and sale team under NAFED!
Published on: 10 May 2023, 05:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)