News

आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान Bhagwant Mann उद्या 7 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचा सोहळा चंदिगडमध्ये होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा त्यांचा दुसरा विवाह आहे. इंद्रप्रीत कौरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर भगवंत मान आता डॉक्टर गुरप्रीत कौरसोबत दुसरे लग्न करणार आहेत.

Updated on 06 July, 2022 3:53 PM IST

काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये काँग्रेसला सत्तेतून खाली खेचून आम आदमी पक्षाने सत्ता स्थापन केली. यानंतर मुख्यमंत्रीपदी भगवंत मान यांनी कारभार सुरू केला. असे असताना आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान Bhagwant Mann उद्या 7 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचा सोहळा चंदिगडमध्ये होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा त्यांचा दुसरा विवाह आहे. इंद्रप्रीत कौरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर भगवंत मान आता डॉक्टर गुरप्रीत कौरसोबत दुसरे लग्न करणार आहेत.

भगवंत मान यांच्या लग्नाचा सोहळा चंदिगडमध्ये होणार आहे. इंद्रप्रीत कौरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर भगवंत मान आता डॉक्टर गुरप्रीत कौरसोबत दुसरे लग्न करणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल हे देखील या लग्नास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मोजक्याच लोकांमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, भगवंत मान Bhagwant Mann यांचा ६ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला.

भगवंत मान यांची पहिली पत्नी इंद्रप्रीत कौर आणि दोन मुले अमेरिकेत असतात. भगवंत मान आणि इंद्रप्रीत कौर हे 2015 मध्ये वेगळे झाले, त्यानंतर या जोडप्याची मुले त्यांच्या आईसोबत यूएसला गेली. मात्र मान यांच्या शपथविधीला ते उपस्थित होते. मान यांनी पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला सत्तेवर येण्यासाठी मोठे कष्ट घेतले. यानंतर पंजाबमध्ये आम आदमी सत्तेत आली.

Citroen C3 कारचे बुकिंग भारतात सुरू, अनेक दिवसांची प्रतीक्षा होणार पूर्ण..

पहिल्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले. त्यांची संसदेतील कारकीर्द देखील काहीशी वादग्रस्त ठरली होती. मात्र त्यांनी यानंतर देखील आम आदमी पार्टीसाठी काम केले, आणि केजरीवाल यांच्यासह जनतेचा विश्वास जिंकला. यामुळे आज ते मुख्यमंत्रीपदी काम करत आहेत. ते मुख्यमंत्री झाल्यापासून पंजाबमध्ये अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत, तसेच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या;
आता सरपंच पुन्हा जनतेतून? नवीन सरकार निर्णय घेण्याची शक्यता
शेवटची संधी!! एवढ्या स्वस्तात मिळत आहे बार-सिमेंट-विटा, घर बांधताना पैशांची होणार बचत..
२०२३ पर्यंत बटाटे आयात करण्यास परवानगी, दर कोसळण्याची शक्यता

English Summary: Punjab Chief Minister Bhagwant Mann will tie the married tomorrow
Published on: 06 July 2022, 03:51 IST