News

किसान सहाय्यता निधीच्या अंतर्गत दरवषी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची रक्कम आर्थिक सहाय्यता म्हणून दिली जाते. ही रक्कम सरकार तीन हप्त्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात 4-4 महिन्यांनी जमा करते. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये जमा केले जातात.

Updated on 22 February, 2022 4:10 PM IST

किसान सहाय्यता निधीच्या अंतर्गत दरवषी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची रक्कम आर्थिक सहाय्यता म्हणून दिली जाते. ही रक्कम सरकार तीन हप्त्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात 4-4 महिन्यांनी जमा करते. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये जमा केले जातात. आता केंद्र सरकार 11 व्या हप्त्यातील रक्कम होळीनंतर कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते.

महत्त्वाच्या बातम्या - कम नहीं होगा साला..! केंद्र सरकारच्या 'त्या' निर्णयानंतर कांदा तेजीतच

आनंदाची बातमी: 8 फळपिकांसाठी विमा योजना, राज्य सरकारचा मोठा निर्णय

'या' गोष्ट पूर्ण करा

आता पंतप्रधान किसान पोर्टलवर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रक्कमेचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतरच तुम्ही स्टेटस आणि पुढील तपशील पाहू शकाल. याशिवाय यात करण्यात आलेल्या दुसऱ्या बदलात लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर 11व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही लवकरच आपले ई-केवायसी अपडेट करा. तुम्ही याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या - मोठी बातमी : ७/१२ उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब; सरकारचा मोठा निर्णय

Google pay Loan : फक्त एका क्लिकवर मिळणार 1 लाखांपर्यंतचे कर्ज ! असा करा अर्ज आणि घ्या लाभ

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीने 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

हेही वाचा - PM Kisan Yojana : 11व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात "या" दिवशी होणार जमा; पंतप्रधान किसान सन्मान निधीत दोन महत्वाचे बदल

English Summary: PM Kisan Yojana
Published on: 22 February 2022, 04:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)