News

2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात सरकार स्थापन झाले. सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले, तसेच अनेक कल्याणकारी योजना देखील राबवल्या त्यापैकीच एक योजना आहे पीएम किसान सम्मान निधि योजना जी विशेषता शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सरळ बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. या योजने नुसार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात हे सहा हजार रुपये एकूण तीन हफ्त्यात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होतात, दोन हजार रुपयाचा एक हफ्ता असतो.

Updated on 20 December, 2021 1:49 PM IST

लवकरच येणार दहावा हफ्ता

केंद्रातील मोदी सरकार पीएम किसान निधी योजनेत पात्र सर्व्या शेतकऱ्यांणा लवकरच दहावा हफ्ता देणार असल्याचे सांगितले जात आहे.ह्या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना पैसे हे सरळ बँक खात्यात प्राप्त होतात, हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे म्हणजे डीबीटी द्वारे पाठवले जातात. परंतु आता अशी बातमी समोर येत आहे जी की ह्या योजनेसंदर्भातील एक महत्वाची बातमी आहे. आता असे सांगितलं जात आहे की ह्या योजनेचा दहाव्या हफ्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांणा ई केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. जर आपणही ह्या योजनेसाठी पात्र असाल तर आपल्याला लवकरच ई-केवायसी करणे गरजेचे ठरणार आहे नाहीतर तुमचा दहावा हफ्ता खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे आम्ही आज आमच्या वाचक शेतकरी मित्रांसाठी ई-केवायसी कशी करायची याविषयी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया ई-केवायसी करण्याची प्रोसेस.

कशी करणार ई-केवायसी

  • शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अद्याप केवायसी केलेली नसेल तर आपण पीएम किसान सन्मान निधीच्या ऑफिशियल वेबसाइट https://pmkisan.gov.in/ यावर जाऊन ई-केवायसी करू शकता.
  • पीएम किसान सन्मान निधी योजनेची ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर, आपल्याला या वेबसाईटच्या होमपेजवर फार्मर कॉर्नर हा पर्याय दिसेल आपणास त्यावर जावे लागेल.
  • त्यानंतर आपणास ई-केवायसी हा पर्याय दिसेल यावर क्लिक करा.

English Summary: pm kisan sanman nidhi yojna big update now e kyc is mandatory
Published on: 20 December 2021, 01:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)