News

Breaking News : महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी (Students) मोठी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांसाठी शिंदे सरकारने (Shinde Government) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Updated on 16 September, 2022 4:42 PM IST

Breaking News : महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी (Students) मोठी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांसाठी शिंदे सरकारने (Shinde Government) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी (Students) आताचा मोठी बातमी. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना गृहपाठ नसणार आहे. शिंदे सरकारने Home Work हा प्रकारच बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. (Shinde government)

SCO Summit 2022: पंतप्रधान मोदींनी अन्न सुरक्षेचा मुद्दा केला उपस्थित; मोदी म्हणाले...

विद्यार्थ्यांना शाळेतच नोट्स (Notes) काढून अभ्यास घेतला जाणार आहे. शिवाय पुस्तकामध्ये वह्यांची पानं जोडली जाणार असून त्यावरच नोट्स काढल्या जाणार आहे.

कर्मचारी-पेन्शनधारकांची DA वाढण्याची प्रतीक्षा या दिवशी संपणार..!

त्यामुळे घरी येऊन अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांवरचा दबाव कमी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यास जास्त वेळ मिळावा त्याद्वारे त्याच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. यावर आता शिक्षक आणि पालकांच्या प्रतिक्रिया काय येतायत हे लवकरच कळेल.

ग्रामीण प्रशिक्षण संस्थेकडून शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापनाचे धडे

English Summary: Pass till 8th, now students don't study at home
Published on: 16 September 2022, 04:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)