News

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजता फळबाग व्यवस्थापन या विषयावर झुम क्‍लाउड मिटिंग (Zoom Cloud meeting) माध्यमाद्वारे ऑनलाईन शास्‍त्रज्ञ-शेतकरी संवादाचे आयोजन करण्‍यात आला असुन विद्यापीठातील फळबाग तज्ञ डॉ. बी. एस. कलालबंडी हे मार्गदर्शन करणार आहे.

Updated on 12 April, 2020 7:01 AM IST


परभणी:
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजता फळबाग व्यवस्थापन या विषयावर झुम क्‍लाउड मिटिंग (Zoom Cloud meeting) माध्यमाद्वारे ऑनलाईन शास्‍त्रज्ञ-शेतकरी संवादाचे आयोजन करण्‍यात आला असुन विद्यापीठातील फळबाग तज्ञ डॉ. बी. एस. कलालबंडी हे मार्गदर्शन करणार आहे.

तरी शेतकरी बांधवानी यात सहभागी व्हावे, असे आवाहन विस्तार कृषीविद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी केले आहे. यासाठी आपल्या मोबाईलवर झुम क्‍लाउड मिटिंग अॅप (zoom cloud meeting app) डाउनलोड करावे लागेल. 

डाउनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=us.zoom.videomeetings येथे क्लिक करा. या तंत्राची आपण पूर्ण पडताळणी करूनच सहभागी व्हावे.

  • मिटिंग आयडी: 6209695593 
  • मिटिंग पासवर्ड: kph4567  

English Summary: Organizing farmers online discussion on fruits management
Published on: 11 April 2020, 07:02 IST