राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार Cabinet expansion() होत आहे. मंत्र्यांच्या नावांची यादीही निश्चित झाली आहेत. आज 18 आमदार (MLA) शपथ घेणार आहेत. शिंदे - फडणवीस सरकारचा (Shinde - Fadnavis government) शपथविधी सोहळा पडत आहे.
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
राधाकृष्ण विखे पाटील
संजय कुटे
गिरीश महाजन
रवींद्र चव्हाण
उदय सामंत
गुलाबराव पाटील
दीपक केसरकर
अब्दुल सत्तार
दादाजी भुसे
तानाजी सावंत
शंभूराज देसाई
संदीपान भुमरे
संजय शिरसाठ
Published on: 09 August 2022, 10:58 IST