News

सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता पुणे शहरात आगामी दोन दिवस ढगाळ वातारण राहील. त्यानंतर 13 ते 15 मार्च या कालावधीत वादळी वार्‍यांसह हलक्या पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

Updated on 11 March, 2023 10:56 AM IST

सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता पुणे शहरात आगामी दोन दिवस ढगाळ वातारण राहील. त्यानंतर 13 ते 15 मार्च या कालावधीत वादळी वार्‍यांसह हलक्या पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

पुणे शहराचे कमाल तापमान 30 अंशांवरून पुन्हा 35 ते 36 अंशांवर गेले. मात्र, उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने शहरात 13 ते 15 मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा शुक्रवारी वेधशाळेने दिला आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, शहरात 7 व 8 मार्च रोजी हलका पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर लगेच कमाल तापमानात वाढ होऊन उकाड्यास सुरुवात झाली.

खते खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना सांगावी लागणार जात, अजब निर्णयामुळे चर्चांना उधाण..

असे असताना आता उन्हाळ्याच्या तोंडावर पुन्हा पाऊस पडणार असल्याने पुन्हा गर्मी वाढू शकते. यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात काळजी घेणे गरजेचे आहे.

हरियाणामध्ये 39 व्या राज्यस्तरीय पशु मेळाव्याचे आयोजन, विजेत्याला 50 लाख रुपये मिळणार

यामुळे आता काढणीला आलेली पिके लवकरात लवकर काढून घ्यावीत. नाहीतर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. गेल्या काही दिवसांमध्ये या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

महत्वाच्या बातम्या;
या जातीच्या कोंबडीचे संगोपन आहे फायदेशीर, एक अंडे 100 विकलं जातंय, जाणून घ्या..
शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत वीज उपलब्ध करून देणार! फडणवीसांची माहिती
महात्मा जोतीराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये मिळणार

English Summary: Once again rain warning in the state, chances of rain on March 13 to 15
Published on: 11 March 2023, 10:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)