News

प्रवाशांना आता एसटीसाठी ताटकळत बसावे लागणार नाही.

Updated on 01 November, 2022 3:27 PM IST

प्रवाशांना आता एसटीसाठी ताटकळत बसावे लागणार नाही. एसटी कोणत्या भागातून धावतेय, तिचे शेवटचे लोकेशन काय, बसस्थानकावर येण्यास तिला किती वेळ लागेल, अशी सारी माहिती आता प्रवाशांना मिळणार आहे. 

आगारांमध्ये डिस्प्ले बोर्ड एसटी महामंडळातर्फे प्रत्येक आगारांमध्ये डिस्प्ले बोर्ड बसविले असून,

जाणून घ्या कांद्याची काढणी, उत्पादन आणि विक्री

लवकरच ते कार्यान्वित केले जातील. त्यावर प्रवाशांना आपली एसटी नेमकी कुठे आहे On it, the passengers know where exactly their ST is, याचे लोकेशन समजेल. शिवाय, एसटीला

अपघात झाल्यास, या यंत्रणेमुळे तात्काळ मदतही करता येईल.एसटी महामंडळ लवकरच सर्व गाड्यांमध्ये 'व्हीटीएस' प्रणाली बसविणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात

आली आहे. काही ठिकाणी स्क्रिनच्या अडचणी आहेत. मात्र, येत्या आठ दिवसांत ‘लाइव्ह लोकेशन’ प्रणालीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

English Summary: Now the passengers will know where the bus is, a big decision of ST Corporation
Published on: 31 October 2022, 08:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)