1. बातम्या

NABARD Recruitment 2020 - सहाय्यक व्यवस्थापकाची भर्ती; जाणून घ्या ! अर्जाची तारीख


शासकीय नोकरीची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर एंड डेव्हलपमेंट नाबार्ड NABFOUNDATION साठी मुंबई येथील कार्यालयात सहाय्यक व्यवस्थापकाची जागा भरली जाणार आहे. (Assistant Manager Jobs) दरम्यान याविषयीची सुचना प्रसिद्ध करण्यात करण्यात आली आहे.

योग्य उम्मेदवार अर्ज करणार असाल तर नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पूर्ण माहिती घेऊ शकतात. दरम्यान अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख ही ७ सप्टेंबर २०२० आहे, या तारखेनंतर केली जाणारे अर्ज रद्द केले जातील.

महत्त्वाची तारीख - (Important Dates)
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही ७ सप्टेंबर २०२० आहे.
(Name of Post) पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक
(Assistant Manager -Development)
मासिक वेतन (Monthly Salary) - ८० हजार ते १ लाख रुपये प्रति महिना

शैक्षणिक योग्यता - (Education Eligibility): उम्मेदवार मान्यता प्राप्त महाविद्यालयातून (TISS / XLRI / IRMA ) सोशल वर्क (MSW) / MA मध्ये डेव्हलपमेंट स्टीडज किंवा रुरल डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी हवी. यासह उमेदवारांकडे सामाजिक क्षेत्रात प्रकल्प बांधकामात साधरण ५ वर्षाचा स्थानिक पातळीवरील अनुभव असावा. दरम्यान शैक्षणिक विषयी अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters