News

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 115 वी बैठक आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. यावेळी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, कृषी परिषदेचे संचालक डॉ.हरिहर कौसडीकर राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

Updated on 22 June, 2024 7:52 AM IST

मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्याबाबत भविष्यात सामंजस्य करार करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 115 वी बैठक आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. यावेळी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, कृषी परिषदेचे संचालक डॉ.हरिहर कौसडीकर राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

कृषी विद्यापीठांनी शिक्षण आणि संशोधनात भरीव कामगिरी करावी. यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी सर्व महाविद्यालयातील इमारती, वसतिगृह आणि प्रयोगशाळा समवेत इतर पायाभूत सोयी सुविधा देखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात, अशीही सूचना यावेळी कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केली.

English Summary: MoU on academic cooperation of agricultural universities of the state with international universities soon
Published on: 22 June 2024, 07:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)