News

वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच घरातील वातावरण देखील चांगले राहते. वास्तूशास्रामध्ये अनेक झाडाचा उल्लेख करण्यात आला आहे. जी घरात लावल्याने व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर तसेच आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे तुमच्याकडे आर्थिक स्थिती चांगली राहते. अनेक ठिकाणी लोक घरात मनी प्लांट लावताना दिसतात.

Updated on 10 June, 2022 12:29 PM IST

आपण अनेकद नवीन घर बांधत असताना ती जागा, घराची दिशा याचा आराखडा तयार करत असतो. वास्तुशास्त्रात या गोष्टी महत्त्वाच्या असतात, असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रात केवळ घराची दिशाच महत्त्वाची नसून घराच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक वस्तूलाही तितकचं महत्त्व आहे. यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामध्ये अनेक वनस्पती देखील महत्त्वाच्या असतात. आता मनी प्लांटपेक्षाही अधिक जास्त फायदेशीर ही वनस्पती जी तुम्हाला महिनाभरात श्रीमंत करते.

आपण बघतो की, वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच घरातील वातावरण देखील चांगले राहते. वास्तूशास्रामध्ये अनेक झाडाचा उल्लेख करण्यात आला आहे. जी घरात लावल्याने व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर तसेच आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे तुमच्याकडे आर्थिक स्थिती चांगली राहते. अनेक ठिकाणी लोक घरात मनी प्लांट लावताना दिसतात.

असे असताना मात्र वास्तूनुसार मनी प्लांटपेक्षा क्रॅसुला प्लांट लावल्यास अधिक जास्त प्रभाव दिसून येतो. वास्तुशास्त्रानुसार क्रसूला झाडांचे फायदे खूप आहेत. क्रॅसुला ओवाटा हे झाड जेड प्लांट, लकी प्लांट, मनी प्लांट किंवा मनी ट्री म्हणून ओळखले जाते. क्रॅसुला ही लहान गुलाबी किंवा पांढरी फुले असलेली एक रसाळ वनस्पती आहे. अगदी सहज आपल्याला ओळखता देखील येते.

Post Office Scheme; बातमी कामाची! पोस्ट ऑफिसची नवीन योजना, १० हजार भरा आणि १६ लाख मिळवा

ही वनस्पती चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षित करते, असेही अनेकजण म्हणतात. घरात क्रॅसुलाचे रोपटे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही वनस्पती घरात ठेवल्याने घरात सदैव धनलक्ष्मी प्रसन्न राहते. ती सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी आकर्षित करते. ही वनस्पती घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावा, मग तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडू लागेल, असे म्हटले जाते.

महत्वाच्या बातम्या;
घोडगंगाच्या मतदार यादीत मृत सभासदांची नावे, कारखान्याने सर्वे केलाच नाही
चांदुरच्या तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण, कांदा प्रश्नाबाबत शेतकरी आक्रमक
कौतुकास्पद! 'फार्मर प्रोड्युसर'द्वारे पुरंदरचे जगात नाव, तरुणांनी करून दाखवले..

English Summary: money will fall house !! cultivation tree great importance Vastushastra
Published on: 10 June 2022, 12:29 IST