वडिलांच्या छोटेसे किराणा दुकानाला बनवले स्मार्ट स्टोअर; पाच करोड रुपयांचा नफा

23 February 2021 09:47 PM By: KJ Maharashtra

 म्हणतात की संघर्ष ची ताकत वेळेला बदलू शकते. उत्तर प्रदेशच्या सहारनपुरमध्ये राहणारे वैभव अग्रवाल त्यांनी या गोष्टीला सत्यात उतरवून दाखवले. वैभव यांना त्यांचे वडील संजय अग्रवाल  त्यांच्याकडून किराणा दुकान हे मिळाले होते. त्यांच्या वडिलांचे किराणा दुकान एकदम छोट्या जागेत होते. छोट्याच्या दुकानाला वैभव यांनी आपल्या मेहनतीतून यशस्वी स्टार्टअप रूप दिले आहे.

स्ताग आहेत ते 100 पेक्षा जास्त किराणा स्टोअर्सला स्मार्ट किराणा स्टोअर्सचे रूप दिले आहे.  वैभव यांनी आपल्या स्टार्ट अपचे नाव द किराणा स्टोअर कंपनी असे ठेवले आहे. या व्यवसायातून ते पाच कोटी पेक्षा जास्त नफा कमवतात.

  रिटेल मार्केटिंग चा अनुभव कामात आला

 वैभव यांच्या मतानुसार त्यांच्या वडिलांच्या सहारनपुर मध्ये कमला स्टोर या नावाने किराणा दुकान होते. 2013 पर्यंत वैभव याच दुकानात त्यांच्या वडिलांना कामात मदत करायचे. यानंतर वैभव हे कॉलेज कॅम्पस प्लेसमेंट द्वारे मैसूरला गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये रिटेल मार्केटिंग  काय असते याची व्यवस्थित शिक्षण घेतले. जवळ एक वर्ष पर्यंत ते रिटेल मार्केटिंग त्यांच्या पद्धतीने संशोधन करत होते तसेच प्रॉडक्ट मिक्स टेक्निकल आत यांनी खोलवर जाऊन समजल्या. तिथे असताना रिटेल मॅनेजर या पदावर काम करत असताना त्यांना समजले की एक किलोमीटर अंतरावर कसे उत्पादनांची टेस्ट,  मागणी, पुरवठा ह्याच्या मध्ये बदल होत असतो.

 

बिझनेस मॅनेजमेंट मध्ये मास्टर डिग्री घेतली

 या कामाला व्यवस्थित पद्धतीने माहिती करून घेण्यासाठी त्यांनी 2015 मध्ये बिझनेस मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स केले. तिथे त्यांना ॲकॅडमी मिक्स आणि फॅकल्टी यांच्या मदतीने रिटेल मार्केटिंग वर संशोधन करण्यासाठी वाव मिळाला. सगळे व्यवस्थित पद्धतीने शिकल्यानंतर ते 2018 मध्ये आपल्या वडिलांच्या छोटा च्या किराणा दुकान वर परत आले. त्यानंतर वैभव यांनी किराणा दुकानाच्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यवस्थित पद्धतीने बदल करणे सुरु केले. किराणा दुकानात त्यांनी नवीन उत्पादनांना ना वाव दिला दुकानातली विविध वस्तूंची मांडणीत बदल केला. या उत्पादनात तोटा  होईल असे उत्पादन हटवले. सगळ्या उत्पादनांना ऐवजी पर्याय म्हणून स्वस्त उत्पादन दुकानात विक्रीसाठी आणले. किराणा दुकानांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या लाइटिंग तसेच व्यवस्थित पेंटिंग केली. त्यामुळे दुकानातली ग्राहकांची संख्या वाढली.

 

झाला पाच कोटींचा नफा

 एका वर्षात वैभव यांना आपल्या दुकानांमधून आठ पटीने अधिक नफा मिळाला. नंतर एकापाठोपाठ एक जुन्या स्टोअर जे रूप त्यांनी बदलले. यावर्षी मार्च 2020 ते 21 पर्यंतच्या माणसाला धरून वैभव यांना पाच करोड रुपयांचा प्रॉफिट झाला आहे.

Grocery store किराणा दुकान उत्तर प्रदेश Uttar Pradesh सहारनपुर Saharanpur
English Summary: Made his father's small grocery store a smart store, a profit of Rs five crore

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.