News

देशातील अनेक राज्यात आता अनलॉक केला जात आहे. परंतु शहारातून गावी परत आलेल्या मजुरांना शहरात परत काम मिळणे अवघड झाले आहे. यामुळे गावात राहून आपले जीवनक्रम परत रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

Updated on 30 June, 2020 3:04 PM IST


देशातील अनेक राज्यात आता अनलॉक केला जात आहे. परंतु शहारातून गावी परत आलेल्या मजुरांना शहरात परत काम मिळणे अवघड झाले आहे. यामुळे गावात राहून आपले जीवनक्रम परत रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकजण गावात आपला व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहेत. अशाच युवकांना आम्ही काही व्यवसायाच्या टिप्स देत आहोत. हे व्यवसाय फार कमी खर्चात सुरु करू शकता. साधरण १० हजार रुपयांचा खर्च आपणांस व्यवसाय सुरू करण्यास येईल.

चहा स्टॉल - चहा स्टॉलचा व्यवसाय हा सर्व हंगामात चालणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यास आपल्याला फार कमी जागाही लागते शिवाय व्यवसाय सुरु करण्यास खर्चही कमी लागतो.

 

कुकिंग क्लासेस (Cooking Classes) - स्वंयपाक करण्याची आपणांस आवड आहे तर आपण यातूनही पैसा कमावू शकता. हो, अगदी बरोबर स्वत चा कुकिंग क्लास सुरू करुन आपण आपला एक व्यवसाय सुरु करु शकता.  चांगला पैसा आपण यातून कमावू शकता.

 

फुड ट्रक  (Food Truck business) - आपणांस हॉटेलचा व्यवसाय करायचा आहे, आपल्याकडे पुरेसे भांडवल नाही. मित्रांनो काळजी करण्याचे कारण नाही जर आपल्याकडे पुरेसे भांडवल नसेल तर आपण फुट ट्रकचा व्यवसाय सुरु करुन आपल्या हॉटेलचे स्वप्न करु शकता. सध्या अनेक जणांना स्ट्रीट फुड खूप आवडतात, त्यात आपण हा व्यवसाय फायदेकारक आहे.

English Summary: low budget business ; start this your own business in just 10 thousand rupees investment
Published on: 30 June 2020, 03:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)