Latest FSSAI Jobs: सहाय्यक, व्यवस्थापक, वैयक्तिक सचिवाच्या पदासाठी भरा अर्ज

14 April 2020 12:37 PM


कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Food Safety & Standards Authority of India (FSSAI)   भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात नोकरीची संधी चालून आली आहे. विविध पदासाठी FSSAI कडून अर्ज मागविण्यात आहे. (Assistant) सहाय्यक,  (Manager) व्यवस्थापक,  वैयक्तिक सचिव ( Personal Secretary),  संचालक (Director)  आणि आदी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्य़ात येत आहे.  इच्छुक उमेदवार FSSAI च्या अधिकृत संकेतस्थळावर २० एप्रिल २०२० पर्यंत अर्ज पाठवू शकतात.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज जमा करण्याची तारीख

शेवटची तारीख - २० एप्रिल २०२०

FSSAI Jobs: पदांविषयी अधिक माहिती

(Administrative Officer ) प्रशासकीय अधिकारी - २० पदे

(Personal Secretary) वैयक्तिक सचिव  - १५ पदे

(Assistant) सहाय्यक  - ८ पदे

(Senior Private Secretary)  वरिष्ठ खाजगी सचिव - ४ पदे

(Senior Manager)  वरिष्ठ व्यवस्थापक - २ पदे

(Manager)  व्यवस्थापक  - ४ पदे

(Deputy Manager) उपव्यवस्थापक - ८ पदे

(Assistant Director) सहाय्यक संचालक - १० पदे

(Advisor) सल्लागार - १ पद

(Director ) संचालक - ७

(Joint Director)  सहसंचालक - २

(Deputy Director)  उपसंचालक -२

( Eligibility Criteria for FSSAI Jobs) FSSAI च्या नोकरीसाठी आवश्यक असलेली पात्रता

Educational Qualification: शैक्षणिक पात्रता 

(Assistant, Sr. Private Secretary and Personnel Secretary) – सहाय्यक , वरिष्ठ खाजगी सचिव , वैयक्तिक सचिव  या पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी उत्तीर्ण असावा.

(Administrative Officer)  - Candidates should have Master’s Degree from any Recognized University/Institution in English with Hindi as compulsory subject. प्रशासकीय अधिकारी  - मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून उमेदवाराने इंग्रजीसह हिंदी विषयात मास्टर डिग्रीचे शिक्षण घेतलेले असावे.

(Senior Manager) वरिष्ठ व्यवस्थापक - Applicants must have Post Graduate Degree / Diploma in Journalism and Mass Communication or MBA -  उमेदवाराने पत्रकारिता आणि  मास कम्युनिकेशन किंवा एमबीएमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी.

FSSAI Selection Process/ FSSAI ची निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल.

FSSAI Jobs: How to Apply/ FSSAI मध्ये कसा अर्ज करणार

  • FSSAI ची अधिकृत संकेतस्थळ उघडा fssai.gov.in
  • करिअर पर्याय पाहा आणि त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Apply Online’ अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करा.
  • जर तुम्ही प्रथम युझर असला तर आधी नोंदणीची प्रक्रिया पुर्ण करा.
  • त्यानंतर यूझर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
  • अर्ज काळजीपुर्वक भऱा.
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करा.
  • मग application फी भऱा (अर्ज फी)
  • शेवटी सबमिट बटनवर क्लिक करा.

Direct link to apply - FSSAI Latest Jobs

Detailed Notification - Click Here

अधिक माहितीसाठी उमेदवार FSSAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकतात.  www.fssai.gov.in

FSSAI FSSAI Jobs Applications Invited for FSSAI jobs भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात नोकरीचे संधी एफएसएसएआय
English Summary: Latest FSSAI Jobs: Applications Invited for Assistant, Manager, Personal Secretary & Other Posts; Direct Link to Apply Here

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.