News

कोरोना महामारीच्या अशा कठीण काळातही शेतकरी आपल्या शेतात अथक परिश्रम घेऊन भारताला अन्न तुटवडा होणार नाही यासाठी संघर्ष करत आहेत. पावसाळ्याचे हंगाम महत्त्वाचे आहे.

Updated on 08 June, 2020 6:53 PM IST


कोरोना महामारीच्या अशा कठीण काळातही शेतकरी आपल्या शेतात अथक परिश्रम घेऊन भारताला अन्न तुटवडा होणार नाही यासाठी संघर्ष करत आहेत. पावसाळ्याचे हंगाम महत्त्वाचे आहे. पावसाळ्याच्या वेळी पाण्याची कमतरता असलेल्या महिन्यांत शेतांना सिंचनाचे आणि जलाशयांचे पाणी भरले जाते. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा हा सर्वात महत्वाचा काळ आहे.

कृषी जागरण यांनी Helo अॅपसमवेत शेतकऱ्यांसाठी #मान्सून 2020 ही कॅम्पेन सुरु केली आहे. यामध्ये मान्सूनच्या संबंधित व्हिडिओ, फोटो, आणि इतर संबंधित शेतीविषयक पोस्ट करण्यासाठी वापरकर्त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. या कॅम्पेनचे उद्दीष्ट हे शेतकऱ्यांची मेहनत आणि तसेच चांगल्या शेत उत्पादनाच्यासाठी टीप्स लोकांपर्यत पोहचवणे आहे.

English Summary: Krishi Jagran launches #Monsoon2020 campaign for farmers with Helo app
Published on: 08 June 2020, 06:50 IST