News

भारत हा कृषिप्रधान देश आहे त्यामुळे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या शेती व्यवसाय करून आपले जीवन जगत आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे सर्वाधिक लोकसंख्या शेती मजुरी करून आपली उपजीविका करत आहे. फक्त शेतीमधून मिळणारे उत्पन्न केवळ नसल्यामुळे शेतकरी बांधव शेती संलग्न व्यवसाय करून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करत आहे.

Updated on 09 October, 2022 11:28 AM IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे त्यामुळे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या शेती व्यवसाय करून आपले जीवन जगत आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे सर्वाधिक लोकसंख्या शेती मजुरी करून आपली उपजीविका करत आहे. फक्त शेतीमधून मिळणारे उत्पन्न केवळ नसल्यामुळे शेतकरी बांधव शेती संलग्न व्यवसाय करून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करत आहे.

प्रामुख्याने शेती व्यवसाय मधून अधिक उत्पन्न निघत नसल्यामुळे शेतकरी वेगवेगळे शेती संलग्न व्यवसाय करून आपल्या उत्पादनाचा स्रोत वाढवत आहेत. तसेच या मध्ये विविध व्यवसायांचा समावेश आहे. शेळीपालन, मत्स्य शेती, वराह पालन, पोल्ट्री फार्म, दुग्ध व्यवसाय हे व्यवसाय करून शेतकरी राजा बक्कळ पैसे कमवत आहेत.

सध्या देशात पोल्ट्री फार्मिंग चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे जास्त करून शेतकरी शेती बरोबर पोल्ट्री फर्मिंग चां व्यवसाय करून बक्कळ नफा मिळवत आहेत.स सध्या पोल्ट्री व्यवसायातून बक्कळ पैसा मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाचा कल पोल्ट्री व्यवसायाकडे वाढलेला दिसून येत आहे.

हेही वाचा:-तुमच्या शरीरात युरिक ऍसिड वाढतेय, हे ४ पदार्थ खावा आणि आणि या समस्येपासून करा सुटका

 

पोल्ट्री फार्म व्यवसाय करताना अनेक समस्या सुरुवातीच्या काळात येतात परंतु यावर वेळच्या वेळी लक्ष दिले तर हमखास तुम्हाला महिन्याला लाखो रुपये या व्यवसायातून मिळतील. पोल्ट्री फर्मींग दोन प्रकारचे असते एक तर मांसल आणि दुसरे अंडी उत्पादक. या साठी वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्याची आवश्यकता असते. पोल्ट्री फार्म मद्ये अनेक वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्याचा समावेश असतो. आज आपण या लेखात कडकनाथ कोंबडीची वैशिष्ठे पाहणार आहोत. कडकनाथ ही कोंबडीची जात प्रामुख्याने मध्य प्रदेश राज्यातील झाबुआ आणि धार यआ जिल्ह्यात आढळते. येथील आदिवासी लोकांनी पाळलेली ही एक देशी कोंबडीची जात आहे. तसेच या कोंबडीला कलिमासी असे सुद्धा म्हंटले जाते.

हेही वाचा:-जाणून घ्या, अन्न तंत्रज्ञान उद्योगात करिअरच्या वाढत्या संधी, करू शकता जबरदस्त करियर.

 

वैशिष्ट्ये:-

या कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. शिवाय या कोंबडीच्या मांसपासून शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. मुक्त संचार पद्धतीत या कोंबडीची हळुवार वाढ होते. चांगल्या प्रतीचे खाद्य दिल्यावर या कोंबडीची वाढ तीन ते साडेतीन महिन्यांत होते. 3 ते 4 महिन्याच्या काळात या कोंबडीचे वजन साधारण एक किलो एवढे होते. ही एक देशी प्रकारची कोंबडी असल्यामुळे याचे मांस चविष्ट आणि रुचकर असते.शिवाय या कोंबडीचा रंग हा काळा असतो. ही कोंबडी प्रति वर्षाला 80 ते 100 अंडी देते.

English Summary: Know the characteristics of Kadkanath chicken, read in detail
Published on: 09 October 2022, 11:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)