मुंबई मेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एमएमआरडीए ने मुंबई मेट्रोच्या वेगवेगळ्या पदांवर भरती आयोजित केली आहे. यासाठी अधिकृत वेबसाईट mmrda.maharashtra.gov.in वर नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. maha metro job vacancy 2020 मुंबई मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. कोणकोणत्या जागावर भरती होणार आहे, त्यांची पात्रता काय याविषयी माहिती खाली दिली आहे.
रिक्त जागा
टेक्नीशियन - ५३ जागा
टेक्नीशियन (सिव्हिल) ८ जागा
टेक्नीशियन (एसअँडटी) -३९
टेक्नीशियन एसअँडटी - २
टेक्नीशियन ईअँडएम १
टेक्नीशियन एसअँडटी १
ट्रेन ऑपरेटर शांटिंग १
जूनिअर इंजिनिअर स्टोअर - १
ट्रॅफिक कंट्रोलर १ जागा
हेल्पर १ जागा
एकूण जागा ११०
पदांनुसार वेतन
टेक्निशियन - २५, ५०० ते ८५, १०० रुपये प्रति महिना
टेक्निशियन (सिव्हिल) - १९,९०० ते ६३,२००
टेक्नीशियन सिव्हिल - २५, ५०० ते ८१,१०० रुपये प्रति महिना
टेक्निशियन एसअँडटी - १९,९०० ते ६३, २०० रुपये प्रति महिना
टेक्नीशियन ईअँडएम - १९,९०० ते ८१, १०० रुपये प्रति महिना
टेक्नीशियन ईअँडएम १९,९०० ते ६३,२०० रुपये प्रति महिना
ट्रेन ऑपरेटर - शांटिंग - ३८,६०० ते १,२२,८०० रुपये प्रति महिना
जूनिअर इंजिनीअर स्टोअर - ३८,६०० ते १,२२, ८००
ट्रॅफिक कंट्रोलर - ३८,६०० ते १,२२,८०० रुपये प्रति महिना
हेल्पर - १५००० से ४७, ६०० रुपये प्रति महिना
अर्ज कसा कराल - मुंबई मेट्रोतील या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. या अर्जाची सुरवात २७ जूनपासून केली गेली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै आहे. खुल्या गटासाठी ३०० रुपये तर आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना १५० रुपये फी भरावी लागणार आहे. ही फी देखील ऑनलाईन माध्यमातून भरायची आहे.
अटी काय
वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षणाची अट वेगवेगळी आहे, याशिवाय वयाची अटही वेगवेगळी आहे. या लिंकवर क्लिक करावे.
https://mmrda.maharashtra.gov.in/
MMRDA च्या वेबसाईटला जाण्यासाठी येथे क्लिक करा .
https://mmrda.maharashtra.gov.in/
Published on: 07 July 2020, 07:41 IST