News

जनावरांच्या गर्भ धारणेची वेळ पशुपालकांच्या लक्षात येत नसल्याने अनेकांना मोठा फटका बसत असतो. जर योग्यवेळी जनावरांची गर्भधारणा नाही झाली तर दुग्ध उत्पन्नावरही परिणाम होत असतो.

Updated on 11 May, 2020 3:07 PM IST


जनावरांच्या गर्भ धारणेची वेळ पशुपालकांच्या लक्षात येत नसल्याने अनेकांना मोठा फटका बसत असतो. जर योग्यवेळी जनावरांची गर्भधारणा नाही झाली तर दुग्ध उत्पन्नावरही परिणाम होत असतो. जर दोन तीनदा गर्भधारणाचा काळ निघून गेला तर जनावरांमध्ये वांझपणा वाढतो. पशुपालकांना माहिती असेल की, जनावरांचे मदचक्र estrous cycle असते. गाय आणि म्हैशींचा मदचक्र हे साधरण २१ दिवसांचा असतो. हे पुर्ण झाल्यानंतरच गर्भधारणेचा काळ येत असतो. हा साधरण २ ते ३ दिवसांपर्यंत चालत असतो. यादरम्यान गाय आणि म्हैशीच्या शरीरात स्लेश्मा म्हणजे म्यूकस बनत असतो यामुळेच त्यांची गर्भधारणेची संभवाना कमी होते आणि वाढत असते. अशात पशुपालक  जनावरांच्या गर्भधारणेची स्थिती काळ जाणून घेऊ शकता.

चिन बॉल मार्कर

हे जनावरांच्या खालच्या जबड्यावर लावले जाते. तर टीजर पशु कोणत्या दुसऱ्या पशुवर दाब टाकतो तेव्हा हे बॉलमध्ये भरण्यात आलेले द्रव बाहेर येत पशुच्या पाठीवर पसरत असतो.

पेडोमीटर - हे यंत्र तयार झालेल्या पशूची शारीरिक क्रियाशीलता दुप्पटीने वाढत असते. जर या यंत्राला जनावरांच्या मागील पायांमध्ये लावावे. यामुळे वृद्धीची माहिती होते. यामुळे जोशिला गुरांची ओळख लवकर होत असते.

हीट माउंट डिटेक्टर

या यंत्राला पशूंच्या पाठीवर किंवा शेपटीवर लावले जाते. जेव्हा पशू आपल्या जोशात येतात आणि आपल्या साथीच्या पशुवर दबाब टाकता तेव्हा त्यात भरलेला रंग बाहेर येत गरम झालेल्या पशूच्या पाठीवर पसरत असतो. याप्रकारे जनावरांची ओळख होत असते. पण लक्षात घ्या की, यातून कधी कधी चुकीची माहिती मिळत असते. इतर कारणांमुळेही हा रंग पसरू शकतो.

क्लोज सर्किट टेलीविजन

ही पद्धत सर्वात्तम आहे. याच्यामार्फत आपण जोशिले प्राण्याची सहजगत्या ओळख करत असतो.  यात जनावरांची लक्षणे ही एका व्हिडिओमध्ये चित्रित केले जातात. याला पाहून जनावरांच्या जोशिले पणाची ओळख होत असते.  पशुपालकांना या वस्तूंची खरेदी करायची असेल तर आपण राष्ट्रीय डेअर अनुसंगान संस्थेशी संपर्क करु शकता.

English Summary: information of instruments for cattlemen which determines the condition of animals
Published on: 11 May 2020, 03:07 IST