News

भारतात विविध जातींच्या गायी अढळतात. साधारणपने दुधउत्पादन आरोग्य, वय, जात, वेत यानूसार गायीची किंमत ठरवली जाते. चांगल्या गाईंना चांगली किंमत मिळते.

Updated on 30 June, 2023 10:42 PM IST

भारतात विविध जातींच्या गायी अढळतात. साधारणपने दुधउत्पादन आरोग्य, वय, जात, वेत यानूसार गायीची किंमत ठरवली जाते. चांगल्या गाईंना चांगली किंमत मिळते.

असे असताना मात्र एखाद्या गायीचा १४ लाख ४० हजार डॉलर किंमत मिळाल्याच तुम्ही कधी एकल आहे का? कारण ब्राझील देशामध्ये भारतीय गोवंशाच्या नेलोर गायीला चक्क १४ लाख ४० हजार डॉलर किंमत मिळाली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

त्यामुळे ही गाय जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे. उत्पादनाची गुणवत्ता, प्रतिकूल वातावरणात तग धरुन राहण्याची क्षमता अशा विविध कारणांमुळे अलीकडे संकरित जनावरांपेक्षा जातिवंत जनावरांना अधिक महत्व दिले जाते.

समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

त्यामुळेच जातिवंत जनावरांच संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी जनजागृती होऊ लागली आहे. या गायीचे वय सध्या साडेचार वर्ष असून ती जेव्हा दीड वर्षांची होती तेंव्हाच गायीची अर्धी मालकी सुमारे ८ लाख डॉलरला विकली गेली होती.

सुक्या चाऱ्याची योग्य साठवण कशी करावी जाणून घ्या..

त्यावेळी विक्रमी ठरली होती. आता या गायीने स्वत:चाच विक्रम मोडला आहे. नेल्लूर किंवा नेलोर या गोवंशाचे उगमस्थान भारतातील तामीळनाडू राज्यातील नेल्लूर येथील आहे आहे. त्यामुळे या गोवंशाचे नाव नेलोर असे ठेवण्यात आले. भारतातून हा गोवंश ब्राझीलला पोहोचला.

रुंद वरंबा व सरी पद्धतीमुळे पावसाचे पाणी मुरते, पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पिकांची लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास फायदेशीर
जुलैमध्ये साखर विक्रीचा कोटा वाढवला, केंद्र सरकारचा निर्णय
शेळीच्या दुधापासून खवा, पनीर, चीज, आरोग्यासाठी आहे फायदेशीर

English Summary: India's most expensive cow in the world, worth 14 lakh 40 thousand dollars...
Published on: 30 June 2023, 10:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)