News

शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते व अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. अशीच परिस्थिती फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये उद्भवली होती. या कालावधीमध्ये गारपीट झाल्यामुळे अमरावती विभागात, तसेच जून आणि ऑक्टोबर या कालावधीत राज्याच्या विविध भागांमध्ये शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे खूप नुकसान झाले होते.

Updated on 20 July, 2022 8:01 PM IST

या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता बागा व वार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्‍टर अशा प्रमाणामध्ये मदत वितरित करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

नक्की वाचा:अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचे शेतकऱ्यांच्या बाधावर जाऊन पंचनामे करा स्वाभिमीनीची मागणी

 इतका निधी मंजूर

 या कालावधीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वितरण करण्याबाबतचा ज्यात विभागीय आयुक्त पुणे, औरंगाबाद, नासिक आणि अमरावती च्या माध्यमातून मिळते. याच्यासाठी शेती पिकांचे आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीमध्ये

जुन ते  आक्टोंबर 2020 या कालावधीमध्ये राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 33 टक्के नुकसान यासाठी जिरायत आणि आश्वासित सिंचन क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्‍टर तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर या दराने जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

नक्की वाचा:आता काही दिवस पावसाची विश्रांती! 'या' तारखेला पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, पंजाबरावांनी व्यक्त केला अंदाज...

ज्या माध्यमातून 33.64 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये एक परिशिष्ट जोडण्यात आले असून त्यामध्ये विभाग, जिल्हानिहाय आहे कशा प्रकारची मदत देण्यात आली आहे. याचा उल्लेख आहे.

 अशाप्रकारे आहे निधीचे वितरण

1- पुणे विभागासाठी 25 कोटी 26 लाख रुपये

2- औरंगाबाद विभागासाठी 36 लाख रुपये.

3- नाशिक विभागासाठी सात कोटी 18 लाख रुपये

4- पुणे विभागासाठी 25 कोटी 26 लाख रुपये.

5- याप्रमाणे एकूण 33 कोटी 64 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

नक्की वाचा:अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निधी वितरीत, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

English Summary: in this ten district compansation fund disburse fot heavy rain crop damaged
Published on: 20 July 2022, 08:01 IST