News

Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात खूप मोठी घडामोड घडली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे बंड केले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात किती आमदार सहभागी आहेत, याची यादी आता समोर आली आहे. आता मात्र खुद्द शिंदे यांच्याकडूनच त्यांच्यासोबत असलेल्या यादीची घोषणा केली आहे.

Updated on 23 June, 2022 5:42 PM IST

Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात खूप मोठी घडामोड घडली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे बंड केले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात किती आमदार सहभागी आहेत, याची यादी आता समोर आली आहे. आता मात्र खुद्द शिंदे यांच्याकडूनच त्यांच्यासोबत असलेल्या यादीची घोषणा केली आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 37 आमदार आहेत तर 9 अपक्ष आमदार सोबत असल्याचा देखील दावा केला जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आमदार

सरकार पडले तरी चालेल पण दादा शब्द पूर्ण करणारच!! शेतकऱ्यांना दिले 50 हजार...

Rain: पुढील पाच दिवसात कुठे तुरळक तर कुठे मुसळधार; जाणून घ्या पावसाचा अंदाज..

अपक्ष आमदार

1) बच्चू कडू
2) राजकुमार पटेल
3) राजेंद्र यड्रावकर
4) चंद्रकांत पाटील
5) नरेंद्र भोंडेकर
6) किशोर जोरगेवार
7) सौ.मंजुळा गावित
8) विनोद अग्रवाल
9) गीता जैन

FICCI ने कृषी रसायनांवरील GST 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे केले आवाहन

English Summary: In front of the final list of MLAs along with Eknath Shinde
Published on: 23 June 2022, 05:42 IST