News

जयहिंद लोक चळवळ संस्थेच्या वतीने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या यशस्वी शेतकऱ्यांचा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातजी, संस्थेचे संस्थापक डॉ. सुधीरजी तांबे, सौ.अंजली (दुर्गाताई) तांबे, माझे मित्र, युवा आ.सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.

Updated on 05 October, 2023 10:56 AM IST

जयहिंद लोक चळवळ संस्थेच्या वतीने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या यशस्वी शेतकऱ्यांचा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातजी, संस्थेचे संस्थापक डॉ. सुधीरजी तांबे, सौ.अंजली (दुर्गाताई) तांबे, माझे मित्र, युवा आ.सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, पालघर जिल्ह्यातील श्रीमती मनीषा पोटे, श्री.सुनील भांगे, श्री.सचिन होळकर, श्री.संजय वाकचौरे, श्री.रविंद्र गायकवाड, श्री.संदीप गुंजाळ, श्री.ईश्वर गायकर, सौ.श्रद्धा ढोरमले, श्री.राजेंद्र मराठे, श्री.राजेंद्र मुंगसे, श्री.शरद आव्हाड या युवा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पारंपरिक शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन कुणी शेळीपालन, कुणी दूध प्रक्रिया, कुणी रोपवाटिका, कुणी हॉर्टीकल्चर अशा क्षेत्रात यश व भरगोस उत्पन्न मिळवले आहे.

या तरुण शेतकऱ्यांचे काम व प्रयोग अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील. जयहिंद लोक चळवळ सारख्या संस्थांनी देखील आपला हा पुढाकार असाच पुढेही ठेवावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

यावेळी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातजी, संस्थेचे संस्थापक डॉ. सुधीरजी तांबे, सौ.अंजली (दुर्गाताई) तांबे, माझे मित्र, युवा आ.सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, पालघर जिल्ह्यातील श्रीमती मनीषा पोटे, श्री.सुनील भांगे, श्री.सचिन होळकर, श्री.संजय वाकचौरे, श्री.रविंद्र गायकवाड, श्री.संदीप गुंजाळ, श्री.ईश्वर गायकर, सौ.श्रद्धा ढोरमले, श्री.राजेंद्र मराठे, श्री.राजेंद्र मुंगसे, श्री.शरद आव्हाड या युवा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

English Summary: Honoring the farmers who have achieved remarkable achievements in the field of agriculture on behalf of the Jaihind People's Movement
Published on: 05 October 2023, 10:56 IST