News

मुंबई: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत हेल्पलाईन कक्षाकडे शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याच्या अनुषंगाने आवश्यक ते मार्गदर्शन व त्या अनुषंगिक तक्रारी यांच्याकरिता खालील क्रमांकावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत नागरिकांना संपर्क करता येईल.

Updated on 28 April, 2020 8:25 PM IST

मुंबई: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत हेल्पलाईन कक्षाकडे शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याच्या अनुषंगाने आवश्यक ते मार्गदर्शन व त्या अनुषंगिक तक्रारी यांच्याकरिता खालील क्रमांकावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत नागरिकांना संपर्क करता येईल.

  • निशुल्क क्रमांक - 1800224950
  • बी.एस.एन.एल/एम.टी.एन.एल. (ग्राहकांकरिता) -1967
  • 022-23720582
  • 022-23722970
  • 022-23722483
  • 022-23721912

(खालील क्रमांक कोविड-19 कालावधी पर्यंत कार्यरत राहतील तसेच सार्वजनिक व साप्ताहिक सुटीच्या दिवशी बंद राहतील)

  • 022-22023107
  • 022-22026048

English Summary: Helpline for guidance and complaints about rations
Published on: 28 April 2020, 08:25 IST